शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

Salary Slip November 2021

 #Salary Slip, November  2021

     
   वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे November 2021 चे CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा झाले आहेत. माहे November 2021 च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  Click करा. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला Password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click  करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा Udise क्रमांक किंवा मागील महिन्यातील पंचायत समिती मधील अनुक्रमांक व पेज क्रमांक हा एकच आहे त्यावर जा व आपले नाव  शोधा  स्क्रीनवर तुमची  Pay Slip दिसेल,  तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीनशॉट घ्या. व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला जगन्नाथ आरु Wh- 8275286836 send करा  किंवा 7020945857 फोन करा Whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका. प्रत्येक महिन्याचा  Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code  सह  Whatsapp  नंबर व नाव Send  करा.

हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा.

Month- November 2021   # Salary Slip, All Teacher



 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip November 2021
                        

                  @ केंद्रप्रमुख सर्व पं. स. @


त्याचप्रमाणे डिजिटल दरमहाचे मासिक पत्रक , 
डिजिटल निकालपत्रक तयार करण्यासाठी , डिजिटल समाज कल्याण शिष्यवृत्ती फॉर्म व इतर तयार करण्यासाठी व पाहण्यासाठी ब्लॉगला भेट द्या व Subscribe करा Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा किंवा follow करा.  



मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण करिता शिक्षकांची नाव नोंदणी करणेबाबत.

 



वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणेबाबत.

जा.क्र.राशैसंप्रपम/सेवापूवग शिक्षण (SBTE)/२०२१-२२/३८७१ दिनांक : २२ /११/२०२१

    उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे

१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी कशी करावी व इतर सूचना वाचण्यासाठी 

 येथे क्लिक करा





सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

Salary Slip, October 2021

 #Salary Slip, October  2021

     वाशिम जिल्ह्यातील.-सर्व  शिक्षक /केंद्रप्रमुख 

दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेछा 


        वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे October 2021 चे CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा झाले आहेत. माहे October 2021 च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  Click करा. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला Password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click  करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा Udise क्रमांक किंवा मागील महिन्यातील पंचायत समिती मधील अनुक्रमांक व पेज क्रमांक हा एकच आहे त्यावर जा व आपले नाव  शोधा  स्क्रीनवर तुमची  Pay Slip दिसेल,  तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीनशॉट घ्या. व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला जगन्नाथ आरु Wh- 8275286836 send करा  किंवा 7020945857 फोन करा Whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका. प्रत्येक महिन्याचा  Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code  सह  Whatsapp  नंबर व नाव Send  करा.

हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा.

Month- October 2021   # Salary Slip, All Teacher



 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip October 2021
                        

                  @ केंद्रप्रमुख सर्व पं. स. @


त्याचप्रमाणे अंतिम सेवाजेष्ठता यादी पाहण्यासाठी ब्लॉगला 
Subscribe करा Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा.





सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

अंतिम सेवाजेष्ठता यादी 2021 शिक्षण विभाग (प्राथ),जि.प.वाशिम

 अंतिम सेवाजेष्ठता  यादी 

          शिक्षण विभाग(प्राथ),जि.प.वाशिम

        सर्व संवर्गाच्या दिनांक ०१/०१/२०२१ अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध  करण्याबाबत
Seniority List 1Jan 2021

(जाक्र/जिपवा/प्राशि/आस्था/३५०५/२०२१कार्यालय शिक्षण विभाग प्रा.जि. प.वाशिम दिनांक :- १८/१०/२०२१) अंतर्गत  कार्यरत  असलेल्या  केंद्र प्रमुख /उच्च श्रेणी मुख्याध्यापक/सहा.अध्यापक /पदविधर शिक्षक व जि.प  हायस्कूल Z.P.High School यांची  दिनांक 01/01/2021ची अंतिम सेवाजेष्ठता यादी Seniority List  प्रसिध्द  करण्यात आली आहे.सदर यादीवर काही आक्षेप असल्यास शिक्षण विभाग प्राथमिक जि. प. वाशिम येथे दिनांक२८/१०/२०२१पर्यंत प्रत्यक्ष स्वीकारण्यात येतील. आक्षेपासोबत सर्व दस्ताएवज सादर  करणे आवश्यक  आहे  

शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम यांचे पत्र.३५०५/२०२१ दिनांक १८/१०/२०२१




वर पहा किंवा खालील लिंकवर क्लिक करा 

2) अंतिम सेवाजेष्ठता  यादी (जि.प.हायस्कूल Z.P.High School )

          
वर पहा किंवा खालील लिंकवर क्लिक करा 

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

Pay Slip September 2021

 #Salary Slip, September  2021

     वाशिम जिल्ह्यातील.-सर्व  शिक्षक /केंद्रप्रमुख 

        वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे September 2021 चे  CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा झाले आहेत.माहे September 2021 च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  Click करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click  करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा Udise क्रमांक किंवा मागील महिन्यातील पंचायत समिती मधील अनुक्रमांक व पेज क्रमांक हा एकच आहे त्यावर जा व आपले नाव  शोधा  स्क्रीनवर तुमची Pay Slip दिसेल,  तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या.व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला जगन्नाथ आरु  Whatsapp 8275286836 send करा किंवा 7020945857 फोन करा .Whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका.प्रत्येक महिन्याचा Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code सह Whatsapp  नंबर व नाव Send  करा.
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला Subscribe करण्यासाठी उजव्या या Bell Icon ला जरूर Click करा.
Month- September 2021   # Salary Slip, All Teacher


 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip September 2021
                         
            @ केंद्रप्रमुख सर्व पं. स. @

त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला 
Subscribe करण्यासाठी उजव्या या Bell Icon ला जरूर Click करा.👉    https://washimzpedupri.blogspot.com 












मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

#All Teacher Salary Slip August 2021

 #Salary Slip,August  2021

सर्व जिल्ह्यातील.- शिक्षक /केंद्रप्रमुख 

        वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे   August 2021 चे  CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा झाले आहेत.माहे August 2021 च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  Click करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click  करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा UDISE क्रमांक किंवा मागील महिन्यातील पंचायत समिती मधील अनुक्रमांक व पेज क्रमांक हा एकच आहे त्यावर जा व आपले नाव  शोधा  स्क्रीनवर तुमची  Pay Slip दिसेल,  तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या.व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला जगन्नाथ आरु  Whatsapp 8275286836 send करा किंवा  7020945857  फोन करा .Whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका.प्रत्येक महिन्याचा Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code सह Whatsapp  नंबर व नाव Send  करा.
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका.
Month- August 2021   # Salary Slip All Teacher

 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip August 2021

Click Here
   @ केंद्रप्रमुख सर्व पं. स. @

त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला 
Follow  करा
👉    https://washimzpedupri.blogspot.com 

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

 तात्पुरती सेवाजेष्ठतेच्या याद्या माहितीसाठी व शिक्षकांची सोयिकरिता  

          शिक्षण विभाग(प्राथ),जि.प.वाशिम

        सर्व संवर्गाच्या दिनांक ०१/०१/२०२१ तात्पुरती सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध  करण्याबाबत
Seniority List 1Jan 2021

(जाक्र/जिपवा/प्राशि/आस्था/2074/2021कार्यालय शिक्षण विभाग प्रा.जि. प.वाशिम दिनांक :- 20/08/2021 नुसार  प्रसिध्द)

  जिल्हा परिषद, वाशिम अंतर्गत  कार्यरत  असलेल्या  केंद्र प्रमुख /उच्च श्रेणी मुख्याध्यापक  /सहा.अध्यापक /पदविधर शिक्षक  यांची  दिनांक 01/01/2021  ची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी Seniority List  प्रसिध्द करणे बाबत.

केंद्र प्रमुख /उच्च श्रेणी मुख्याध्यापक /सहा.अध्यापक / पदविधर शिक्षक  यांची दि. 01/01/2021  ची  तात्पुरती सेवा जेष्ठता  Seniority List  तयार करण्यात आली असुन  प्रसिध्द  करण्यात आली आहे. सदर यादी संबधित कर्मचाऱ्यांचे निदर्शनास आणुन देण्याकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे .पहा संग्रही ठेवा डाउनलोड करा . 

शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम यांचे पत्र.2074/2021 दिनांक 20/08/2021
  यादी  पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

                          

               1)    सहायक शिक्षक -मराठी माध्यम  

             2)    उच्चश्रेणी मुख्याध्यापक   -मराठी माध्यम 

             3)     पदविधर शिक्षक -भाषा  -मराठी माध्यम

             4)        पदविधर शिक्षक-/विज्ञान   -मराठी माध्यम

             5)     पदविधर शिक्षक -सामाजिक अध्ययन   -मराठी माध्यम 

        

                1)    सहायक शिक्षक -उर्दू  माध्यम 

              2)     उच्चश्रेणी मुख्याध्यापक   -उर्दू  माध्यम 

              3)    पदविधर शिक्षक - भाषा  -उर्दू  माध्यम

              4)     पदविधर शिक्षक -विज्ञान   -उर्दू  माध्यम 

              5)     पदविधर शिक्षक -सामाजिक अध्ययन   -उर्दू  माध्यम

  •                 केंद्रप्रमुख 

                    1)    केंद्रप्रमुख   

  •                 विस्तार अधिकारी (शिक्षण)

                1) जेष्ठ  विस्तार अधिकारी (शिक्षण)

               2)  कनिष्ठ विस्तार अधिकारी (शिक्षण)



For All P.S. Teacher & Cluster Head Pay Slip /Income Tax Calculator & Every One get here Click 


सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

जुलै 2021 Pay Slip सर्व पं.स.शिक्षक /केंद्रप्रमुख

 #Pay Slip  जुलै  2021 ,Payment Slip

सर्व पं.स.- शिक्षक /केंद्रप्रमुख 
        सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे  जुलै  २०२१ चे  CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा झाले आहेत.माहे जुलै २०२१ च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा UDISE क्रमांक  चढत्या क्रमांकानुसार शाळा व नाव  शोधा  स्क्रीन वर तुमची  Pay Slip दिसेल, सर्व पं .स.  च्या सर्व शिक्षकांच्या pay slip एकाच page  वर दिल्या आहेत तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. व संग्रही ठेवा. अडचण असल्यास मी जगन्नाथ आरु Whatsapp 8275286836 send करा किंवा  7020945857  फोन करा . whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका . 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका.
माहे- जुलै २०२१   #  Pay Slip सर्व शिक्षक

 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे पगार पत्रक  Pay Slip जुलै २०२१ 

त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

सर्व पं.स.शिक्षक /केंद्रप्रमुख Pay Slip माहे जून २०२१

 #Pay Slip  जून  2021 

सर्व पं.स.- शिक्षक /केंद्रप्रमुख 
        सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे  जून २०२१ पासून CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा झाले आहेत. माहे जून २०२१ च्या पगाराची  CMP नुसार पे स्लिप पहावयाचे असल्यास अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा UDISE क्रमांक  चढत्या क्रमांकानुसार शाळा  शोधा  स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, सर्व पं .स.  च्या सर्व शिक्षकांच्या payslip  एकाच page  वर दिल्या आहेत तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. व संग्रही ठेवा . अडचण असल्यास मी जगन्नाथ आरु Whatsapp 8275286836 send करा किंवा  7020945857  फोन करा . 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका.
माहे- जून २०२१   #  Pay Slip 
आपल्या पं .स .च्या नावावर क्लिक करा.
        1. पं.स.वाशिम  सर्व शिक्षक
        2. पं.स.कारंजा सर्व शिक्षक
        3. पं.स.मालेगाव सर्व शिक्षक
        4. पं.स.रिसोड सर्व शिक्षक
        5. पं.स.मानोरा सर्व शिक्षक
        6. पं.स.मंगरुळपीर सर्व शिक्षक

    सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे पगार पत्रक Pay Slip  

(पं.स.वाशिम,रिसोड,मालेगाव,मानोरा,मं.पीर,कारंजा या क्रमानुसार) 

त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 



शुक्रवार, २५ जून, २०२१

Pay Slip P.S.Washim May 2021

 #Pay Slip  मे 2021 

पं.स.वाशिम - शिक्षक/केंद्रप्रमुख 
        माहे मे २०२१ ची पे स्लिप पहावयाचे असल्यास अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका. 

माहे-  मे २०२१   #  Pay Slip 

अनसिंग बिट (पं.स.वाशिम)                Ansing Bit
केकतऊमरा बिट (पं.स.वाशिम)  ➤          Kekatumra Bit
वाशिम बिट (पं.स.वाशिम )                Washim Bit
केंद्रप्रमुख (पं.स.वाशिम )                        Kendrapramukh


त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 


" एका वर्षात ७५००० हजार भेटी"   https://jaganaru.blogspot.com 
कोरोना काळात एका क्लीकवर आपला पगार व पे  स्लिप  स्वतःला online  घरपोच पाहण्याची व डाउनलोड करण्याची  सोय व इतर भरपूर सुविधा . 
धन्यवाद "

मंगळवार, १५ जून, २०२१

झटपट करा तयार आपल्या वर्गाचा निकाल All In One Software

 सहज सोप्या पद्धतीने झटपट करा तयार आपल्या वर्गाचा निकाल , एकदा माहिती भरा  नंतर मूल्यमापन पंजी, गुणपत्रिका(मार्कशिट ) ,शाळा सोडल्याचा दाखला T.C., निकालपञक ,सञनिहाय निकालपञक ,विषयनिहाय, जातनिहाय श्रेणी तक्ता,  शाळा सोडल्याचा दाखला मुखपृष्ठ, मलपृष्ठ सर्व आपोआप तयार होईल. त्यासाठी खाली क्लिक करा  All In One Software


CCE 2020-21  निकाल पत्रक  कोरोना काळातील सूचनेनुसार तयार केलेले 

मंगळवार, ८ जून, २०२१

P.S.Washim Pay Slip April 2021

 #Pay Slip  एप्रिल  2021 

पं.स.वाशिम - शिक्षक/केंद्रप्रमुख 
        माहे एप्रिल २०२१ ची पे स्लिप पहावयाचे असल्यास अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका. 

माहे-  एप्रिल 2021   #  Pay Slip 

अनसिंग बिट (पं.स.वाशिम)                Ansing Bit
केकतऊमरा बिट (पं.स.वाशिम)  ➤          Kekatumra Bit
वाशिम बिट (पं.स.वाशिम )                Washim Bit
केंद्रप्रमुख (पं.स.वाशिम )                        Kendrapramukh



त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 





" एका वर्षात ७५००० हजार भेटी"   https://jaganaru.blogspot.com 
कोरोना काळात एका क्लीकवर आपला पगार व पे  स्लिप  स्वतःला online  घरपोच पाहण्याची व डाउनलोड करण्याची  सोय व इतर भरपूर सुविधा
" धन्यवाद "