# आयकर विवरण पत्र 2022-23 Software
आयकर विवरण पत्र 2023-24 तयार करण्यासाठी स्पेशल Online Software तयार करण्यात आले असून या सॉफ्टवेअर द्वारे तुम्ही शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाकून तुमचे आयकर विवरण पत्र डाऊनलोड करून प्रिंट घेऊ शकता , त्यासाठी खालील google Form भरून तुमचा शालार्थ ID व मोबाईल क्रमांक रजिस्टर करणे आवश्यक आहे.
- शालार्थ ID Form SUBMIT झाल्यानंतर खालील आयकर विवरण पत्र 2023-24 software वर click करुन शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाका.
- Get Statement वर क्लिक करा
- Loading Please wait असे आल्यास थोडी वाट पहा तुमचे स्टेटमेंट जनरेट होत आहे.
- जनरेट झाल्यानंतर तुमचे स्टेटमेंट तुम्हाला दिसेल.
- मोबाईल मध्ये काम करत असाल तर Download.pdf वर click करा तुमच्या नावाची पीडीएफ तयार झालेली मिळेल.
- लॅपटॉप किंवा कॅम्पुटरवर काम करत असाल तर Print वर click करा सेव करण्यासाठी Rename नाव विचारेल आपले नाव टाकून सेव करा.
"सूचना ज्यांनी लिंक भरली असेल त्यांचेच स्टेटमेंट जनरेट होते,ज्यांनी लिंक भरली नाही त्यांनी प्रयत्न करून उपयोग नाही."
LInk ⇩
Download करण्यासाठी खालील Windows वर
शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाकून डाऊनलोड करून प्रिंट करा. Software ⇩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा