मंगळवार, १५ जून, २०२१

झटपट करा तयार आपल्या वर्गाचा निकाल All In One Software

 सहज सोप्या पद्धतीने झटपट करा तयार आपल्या वर्गाचा निकाल , एकदा माहिती भरा  नंतर मूल्यमापन पंजी, गुणपत्रिका(मार्कशिट ) ,शाळा सोडल्याचा दाखला T.C., निकालपञक ,सञनिहाय निकालपञक ,विषयनिहाय, जातनिहाय श्रेणी तक्ता,  शाळा सोडल्याचा दाखला मुखपृष्ठ, मलपृष्ठ सर्व आपोआप तयार होईल. त्यासाठी खाली क्लिक करा  All In One Software


CCE 2020-21  निकाल पत्रक  कोरोना काळातील सूचनेनुसार तयार केलेले 

1 टिप्पणी:

Burkule म्हणाले...

आरु सर छान सॉफ्टवेर बनवले,👌👌