Kp Jan 2022

आपल्या शाळेचा UDISE क्रमांक चढत्या क्रमांकानुसार शोधा,किंवा पेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील चौकोनातील बाणावर किंवा तीन टिंबावर Click करा find option दिसेल त्यावर वर तुमचे नाव किंवा यु-डायस क्रमांक किंवा शालार्थ आयडी पैकी कोणतेही एक टाका तुम्ही तुमच्या Pay Slip पेजवर जाल ,स्क्रीन वर तुमची Pay Slip दिसेल, तुम्हाला कॉपी पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या व संग्रही ठेवा.
Kendrapramukh Pay Slip हि सुविधा तुम्हाला आवडल्यास https://jaganaru.blogspot.com ला follow करायला विसरू नका. त्यासाठी blog च्या उजव्या खालील कोपऱ्यात जाऊ बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे आपोआप नोटीफिकेशन मिळेल. https://jaganaru.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: