वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणेबाबत.
जा.क्र.मराशैसंप्रपम/सेवापूवग शिक्षण (SBTE)/२०२१-२२/३८७१ दिनांक : २२ /११/२०२१
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे
१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी कशी करावी व इतर सूचना वाचण्यासाठी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा