All Other Income Tax Statement 2025-26

 Income Tax Statement आयकर  विवरण पत्र २०२५-२६ 

( सर्व कर्मचारी/ शिक्षक सर्वांकरिता सेवा )

मोफत ऑनलाइन सेवा

             काेणीही आपले आयकर विवरण पत्र स्वतःच तयार करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने स्वतःची माहिती भरून स्वतः PDF डाऊनलोड करू शकता तेही मोफत. 

स्वतः माहिती भरून, स्वतःचे Statement स्वतः तयार करू शकता.

स्वतःचे  PDF Download करा

🖥️ Statement तयार करण्यासाठी:

👉 https://jaganaru.blogspot.com

किंवा        👉 Google Form भरा:

https://forms.gle/kRnUqKMn9Z3uHD4T8

    👇

सर्वांसाठी आयकर विवरण Google  Form Link २०२५-२६ 

📌 Statement कसे डाउनलोड कराल?

1️⃣ Google Form भरल्यानंतर  https://jaganaru.blogspot.com ब्लॉगवर जा

2️⃣ “ALL Other Income Tax 2025-26 PDF Download” वर क्लिक करा

3️⃣ शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाका

4️⃣ “Get Statement” वर क्लिक करा

5️⃣ काही क्षणांत तुमचे PDF Statement तयार!

📱 मोबाईलवर–  Pdf  Download वर क्लिक करा

💻 लॅपटॉप/कॉम्प्युटर वर – Print → वर क्लिक  करून Print  घ्या   Save करावयाची असल्यास Save करा → Rename करून आपल्या नावाने सेव करा.

🎯 ह्या सेवेचा उद्देश – आयकर विवरण पत्र सहज, सोप्या पद्धतीने आणि मोफत उपलब्ध करून देणे.

👇

"सर्वांसाठी आयकर विवरण आयकर विवरणपत्र २०२५-२६ PDF डाउनलोड"

काही अडचण असल्यास संपर्क 

आपलाच सेवार्थी
जगन्नाथ आरु( संचालक) 
वाशिम जि.प शिक्षक सहकारी पतसंस्था.
 https://jaganaru.blogspot.com 

Mob 8275286836


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: