रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

# आयकर विवरण पत्र 2023-24

 # आयकर विवरण पत्र 2023-24 Software 
         आयकर विवरण पत्र 2023-24 तयार करण्यासाठी स्पेशल Online Software तयार करण्यात आले असून या सॉफ्टवेअर द्वारे तुम्ही शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाकून तुमचे आयकर विवरण पत्र डाऊनलोड करून प्रिंट घेऊ शकता , त्यासाठी खालील google Form भरून तुमचा शालार्थ ID   मोबाईल क्रमांक रजिस्टर करणे आवश्यक आहे.

रजिस्टर करण्यासाठी LInk 

"ज्यांनी एक वेळ लिंक भरली आहे त्यांना पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही सरळ डाऊनलोड करा"

 खालील आयकर विवरण पत्र 2023-24 software  वर click करुन  शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाका.Get Statement वर क्लिक करा Loading Please wait असे आल्यास थोडी वाट पहा तुमचे स्टेटमेंट जनरेट होत आहे.

  •  जनरेट झाल्यानंतर तुमचे स्टेटमेंट  PDF  तुम्हाला दिसेल.
  •  मोबाईल मध्ये काम करत असाल तर Download.pdf  वर click करा तुमच्या नावाची पीडीएफ तयार झालेली मिळेल. 
  • लॅपटॉप किंवा  कॅम्पुटरवर काम करत असाल तर  Print  वर click करा  सेव करण्यासाठी Rename नाव विचारेल आपले नाव टाकून सेव करा.
  • आयकर विवरण पत्र 2023-24 PDF  Download करण्यासाठी खालील Windows वर  किंवा लिंक  वर क्लिक करा 

DOWNLOAD HERE


 काही अडचण आल्यास संपर्क करा

 आपलाच- जगन्नाथ आरु( संचालक) वाशिम जि.प शिक्षक सहकारी पतसंस्था. 
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक संघटना. 
 https://jaganaru.blogspot.com Mob 8275286836


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: