आयकर विवरण पत्र २०२३-२४
आयकर विवरण पत्र २०२३- २४ Annual Statement तयार करण्याकरिता आपल्याला एक्सेल सॉफ्टवेअरची फाईल देण्यात आली होती, परंतु काही शिक्षक बांधवांना मागील वर्षासारखे विवरण पत्र तयार करून देण्यासाठी मागणी केली आहे, अशा ज्या शिक्षकांना तयार आयकर विवरण पत्र हवे आहे. त्यांनी खालील लिंक वर जाऊन आपला शालार्थ आयडी व माहिती अचूक भरावी. 31 जानेवारी 2024 पासून तुम्ही स्वतः चा शिलार्थ आयडी व आधार नंबर टाकून तुमचे आयकर विवरण पत्र डाउनलोड/प्रिंट करू शकता. तारखेपासून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. ह्या सेवेचा उद्देश शिक्षकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये व सहजपणे शिक्षकांना सुविधा व्हावी हा आहे.
आपलाच:- जगन्नाथ आरु(संचालक) वाशिम जि.प.शिक्षक सह.पतसंस्था,
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक संघटना. https://jaganaru.blogspot.com 8275286836
आयकर विवरण पत्राकरिता खालील Google लिंक वर माहिती भरा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा