आयकर विवरण पत्र २०२५-२६
(वाशिम जि.प.शिक्षकांच्या वापरासाठी )
मोफत ऑनलाइन सेवा
🟢 वाशिम जि.प. शिक्षकांसाठी
✔️ थेट ब्लॉगला भेट द्या
🌐 https://jaganaru.blogspot.com
✔️ “आयकर विवरण पत्र 2025-26 Download Software” वर क्लिक करा
✔️ शालार्थ आयडी + आधार क्रमांक टाका
✔️ Get Statement वर क्लिक करा
✔️ PDF डाउनलोड करा
📌 मागील वर्षी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची गरज नाही.ज्यांनी भरली नाही त्यांनी खालील Google Form लिंक वर माहिती भरण्यासाठी क्लिक करा व माहिती भरा.
👇
Google Link२०२५-२६ ( जि.प.शिक्षक वाशिम )
📌 Statement कसे डाउनलोड कराल?
1️⃣ Google Form भरल्यानंतर ब्लॉगवर जा
2️⃣ “सर्वांसाठी आयकर विवरण पत्र 2025-26 PDF Download” वर क्लिक करा
3️⃣ शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाका
4️⃣ “Get Statement” वर क्लिक करा
5️⃣ काही क्षणांत तुमचे PDF Statement तयार!
📱 मोबाईलवर– Pdf Download वर क्लिक करा तुमच्या नावाची पीडीएफ तयार झालेली मिळेल
💻 लॅपटॉप/कॉम्प्युटर वर – Print → वर क्लिक करून Print घ्या Save करावयाची असल्यास Save करा → Rename करून आपल्या नावाने सेव करा
🎯 ह्या सेवेचा उद्देश – शिक्षकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये व ,आयकर विवरण पत्र सहज, सोप्या पद्धतीने आणि मोफत उपलब्ध करून देणे.
खालील Windows वर किंवा लिंक वर क्लिक करा.(वाशिम जि.प.शिक्षक )
👇
काही अडचण असल्यास संपर्क
आपलाच सेवार्थी-
जगन्नाथ आरु( संचालक)
वाशिम जि.प शिक्षक सहकारी पतसंस्था.
https://jaganaru.blogspot.com
Mob 8275286836

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा