#Pay Slip मे 2021
पं.स.वाशिम - शिक्षक/केंद्रप्रमुख
माहे मे २०२१ ची पे स्लिप पहावयाचे असल्यास अथवा कॉपी हवी असल्यास https://jaganaru.blogspot.com वर जाऊन क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची पे स्लिप दिसेल, कॉपी पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या.
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास https://jaganaru.blogspot.com
ला follow करायला विसरू नका.
माहे- मे २०२१ # Pay Slip
त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती पाहण्यासाठी ब्लॉगला Follow करा👉 https://washimzpedupri.blogspot.com
" एका वर्षात ७५००० हजार भेटी" https://jaganaru.blogspot.com
कोरोना काळात एका क्लीकवर आपला पगार व पे स्लिप स्वतःला online घरपोच पाहण्याची व डाउनलोड करण्याची सोय व इतर भरपूर सुविधा .
" धन्यवाद "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा