All Blank Format for School & Teachers

    Blank Format For School & Teachers
        शाळा व शिक्षकांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रपत्राचे नमुने(All Formats for School & Teachers) शिक्षकांना वेळोवेळी लागणाऱे विविध प्रपत्रे PDF व Excel स्वरूपात गरज असताना वेळेवर सापडत नाहीत त्यामुळे आपला गोंधळ होतो, त्यासाठी शाळेला विविध लागणारे प्रपत्रे व शिक्षकांना उपयोगी पडणारे अत्यावश्यक प्रपत्रे एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वेळोवेळी सदर प्रपत्रे अपडेट केल्या जातील परंतु तरीसुद्धा अपडेट किंवा बदल झाल्यास आपण खात्री करावी.
(सदर पेज Update करणे सुरू आहे. इतर सर्व फॉरमॅट उपलब्ध करून दिल्या जातील.)

मासिक पत्रक 
  1.      मासिक पत्रक   PDF  वर्ग 1 ते 7
  2.      मासिक पत्रक  Excel Format वर्ग 1 ते 7
  3.      मासिक पत्रक  Excel Format वर्ग 1 ते 8  
  4.      मासिक पत्रक  Excel Format वर्ग 1 ते 5
  5.     मासिक पत्रक  Excel Format वर्ग 1 ते 4
  6.     मासिक पत्रक  Excel Format वर्ग 5 ते 12
  निर्गम उतारा 
  1.      निर्गम उतारा PDF
  2.        बोनाफाईड PDF
  3.       दिवाळी सण अग्रीम अर्ज 
  4.     भाडयाने राहात असल्याबाबत प्रमाणपत्र 
समाज कल्याण शिष्यवृत्ती
  1. OBC समाज कल्याण शिष्यवृत्ती Excel Format  
  2.  OBC समाज कल्याण शिष्यवृत्ती  Student Form Pdf
  3. DNT समाज कल्याण शिष्यवृत्ती Excel Format 
  4. DNT समाज कल्याण शिष्यवृत्ती  Student Form Pdf
  5. सावित्रीबाई फुले समाज कल्याण शिष्यवृत्ती Excel Format 
  6. सावित्रीबाई फुले समाज कल्याण शिष्यवृत्ती Student Form Pdf
  7. गुणवत्ता समाज कल्याण शिष्यवृत्ती ALL Excel Format 
  8. गुणवत्ता समाज कल्याण शिष्यवृत्ती Student Form Pdf 
  9. समाज कल्याण शिष्यवृत्ती प्रमाणपत्र (कव्हरिंग) Word Format 
  10. समाज कल्याण शिष्यवृत्ती प्रमाणपत्र  PDF 
  11. सुवर्ण महोत्सवी अर्ज नमुना PDF
  12. अस्वच्छ काम करणाऱ्या पालकांच्या मुला मुलींकरिता शिष्यवृत्ती योजना PDF
शाळा निर्लेखन प्रस्ताव PDF
  1. शाळा निर्लेखन प्रस्ताव PDF 
Income Tax Excel File Software 2022-23



८ टिप्पण्या:

Jagannath Aru # जगन्नाथ आरू म्हणाले...

Hi

Deepak Patode म्हणाले...

दादासाहेब आपण तयार केलेला ब्लॉग खूपच सुंदर व सर्वसामान्य शिक्षकांसाठी मार्गदर्शक असा ठेवा आहे.आपले मानावे तेवढे आभार कमीच! आपल्या अतुलनीय कामगिरीस माझ्या भरघोस शुभेच्छा!(दीपक पातोडे, शेलगाव)

Jagannath Aru # जगन्नाथ आरू म्हणाले...

Thanks Sirji

अनामित म्हणाले...

खूप छान माहिती दिली सर

PANDURANG TULSHIRAM MAHALE म्हणाले...

खूपच उपयोगी पडेल असा ब्लॉग आहे 👌👌

GAK म्हणाले...

सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती-EXCEL SHEET FORMAT असेल तर पाठवा.

Vitthal म्हणाले...

ब्लॉग अतिशय छान.
अतिशय उपयुक्त आणि योग्य माहिती सर.
-विठ्ठल म्हातारमारे जि.प.शाळा, चोंढी.

अनामित म्हणाले...

सर्वांना मदत होईल असा ब्लॉग आहे