आयकर विवरण पत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयकर विवरण पत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

# आयकर विवरण पत्र 2023-24

 # आयकर विवरण पत्र 2023-24 Software 
         आयकर विवरण पत्र 2023-24 तयार करण्यासाठी स्पेशल Online Software तयार करण्यात आले असून या सॉफ्टवेअर द्वारे तुम्ही शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाकून तुमचे आयकर विवरण पत्र डाऊनलोड करून प्रिंट घेऊ शकता , त्यासाठी खालील google Form भरून तुमचा शालार्थ ID व  मोबाईल क्रमांक रजिस्टर करणे आवश्यक आहे.

रजिस्टर करण्यासाठी LInk 

"ज्यांनी एक वेळ लिंक भरली आहे त्यांना पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही सरळ डाऊनलोड करा"

 खालील आयकर विवरण पत्र 2023-24 software  वर click करुन  शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाका.Get Statement वर क्लिक करा Loading Please wait असे आल्यास थोडी वाट पहा तुमचे स्टेटमेंट जनरेट होत आहे.

  •  जनरेट झाल्यानंतर तुमचे स्टेटमेंट  PDF  तुम्हाला दिसेल.
  •  मोबाईल मध्ये काम करत असाल तर Download.pdf  वर click करा तुमच्या नावाची पीडीएफ तयार झालेली मिळेल. 
  • लॅपटॉप किंवा  कॅम्पुटरवर काम करत असाल तर  Print  वर click करा  सेव करण्यासाठी Rename नाव विचारेल आपले नाव टाकून सेव करा.
  • आयकर विवरण पत्र 2023-24 PDF  Download करण्यासाठी खालील Windows वर  किंवा लिंक  वर क्लिक करा 

DOWNLOAD HERE


 काही अडचण आल्यास संपर्क करा

 आपलाच- जगन्नाथ आरु( संचालक) वाशिम जि.प शिक्षक सहकारी पतसंस्था. 
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक संघटना. 
 https://jaganaru.blogspot.com Mob 8275286836