#Salary Slip,August 2021
सर्व जिल्ह्यातील.- शिक्षक /केंद्रप्रमुख
वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख यांचे माहे August 2021 चे CMP प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा झाले आहेत.माहे August 2021 च्या पगाराची CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास https://jaganaru.blogspot.com वर जाऊन Click करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा UDISE क्रमांक किंवा मागील महिन्यातील पंचायत समिती मधील अनुक्रमांक व पेज क्रमांक हा एकच आहे त्यावर जा व आपले नाव शोधा स्क्रीनवर तुमची Pay Slip दिसेल, तुम्हाला कॉपी पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या.व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला जगन्नाथ आरु Whatsapp 8275286836 send करा किंवा 7020945857 फोन करा .Whatsapp करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका.प्रत्येक महिन्याचा Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code सह Whatsapp नंबर व नाव Send करा.
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास https://jaganaru.blogspot.com
ला follow करायला विसरू नका.
Month- August 2021 # Salary Slip All Teacher
सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip August 2021
Click Here |
त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती पाहण्यासाठी ब्लॉगला Follow करा👉 https://washimzpedupri.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा