Manora Income Tax Statement 2021-22

तुमच्या पगाराचे संपूर्ण वर्षाचे २०२१-२२ Income Tax Statement पाहिजे असल्यास तुमचे नाव किंवा शाळेचा UDISE क्रमांक चढत्या क्रमांकानुसार शोधा,किंवा पेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील चौकोनातील बाणावर किंवा तीन टिंबावर Click करा find option दिसेल त्यावर वर तुमचे नाव किंवा यु-डायस क्रमांक पैकी कोणतेही एक टाका तुम्ही तुमच्या Income Tax Statement पेजवर जाल तुम्हाला कॉपी पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या व संग्रही ठेवा वापर करा. Panchayat Samiti Manora Income Tax Statement 2021-22 हि सुविधा तुम्हाला आवडल्यास https://jaganaru.blogspot.com ला follow करायला विसरू नका. त्यासाठी blog च्या उजव्या खालील कोपऱ्यात जाऊ बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे आपोआप नोटीफिकेशन मिळेल. https://jaganaru.blogspot.com क्रांती पॅनल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: