तात्पुरती सेवाजेष्ठतेच्या याद्या माहितीसाठी व शिक्षकांची सोयिकरिता
शिक्षण विभाग(प्राथ),जि.प.वाशिम
Seniority List 1Jan 2021
(जाक्र/जिपवा/प्राशि/आस्था/2074/2021कार्यालय शिक्षण विभाग प्रा.जि. प.वाशिम दिनांक :- 20/08/2021 नुसार प्रसिध्द)
केंद्र प्रमुख /उच्च श्रेणी मुख्याध्यापक /सहा.अध्यापक / पदविधर शिक्षक यांची दि. 01/01/2021 ची तात्पुरती सेवा जेष्ठता Seniority List तयार करण्यात आली असुन प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादी संबधित कर्मचाऱ्यांचे निदर्शनास आणुन देण्याकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे .पहा संग्रही ठेवा डाउनलोड करा .
2) उच्चश्रेणी मुख्याध्यापक -मराठी माध्यम
3) पदविधर शिक्षक -भाषा -मराठी माध्यम
4) पदविधर शिक्षक-/विज्ञान -मराठी माध्यम
5) पदविधर शिक्षक -सामाजिक अध्ययन -मराठी माध्यम
2) उच्चश्रेणी मुख्याध्यापक -उर्दू माध्यम
3) पदविधर शिक्षक - भाषा -उर्दू माध्यम
4) पदविधर शिक्षक -विज्ञान -उर्दू माध्यम
5) पदविधर शिक्षक -सामाजिक अध्ययन -उर्दू माध्यम
- केंद्रप्रमुख
1) केंद्रप्रमुख
- विस्तार अधिकारी (शिक्षण)
For All P.S. Teacher & Cluster Head Pay Slip /Income Tax Calculator & Every One get here Click |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा