- मुखपृष्ठ
- Income Tax Software 2023-24
- अति महत्वाच्या लिंक्स
- शिक्षकांसाठी महत्वाचे शासन निर्णय
- GPF Slip Z.P.Washim
- माझी शाळा सोनखास
- पहा ज्ञानरचनावादी शाळा Video
- महाऑनलाईन पोर्टल
- शासन निर्णय
- मंत्रिमंडळ निर्णय
- मंत्रिमंडळ दूरध्वनी
- मंत्रालयीन सचिव दूरध्वनी
- विभागीय आयुक्त
- जिल्हाधिकारी दूरध्वनी
- मुख्य कार्यकारी अधिकारी
- जिल्हे
- सरल डाटाबेस माहीती
- Inspire Awards
- शिष्यवृत्ती समाज कल्याण
- पाठयपुस्तके
- आधार क्रमांक लिंक
- आधार कार्ड डाऊनलोड करा
- शालेय अभिलेखे
- वाशिम जि.प. शिक्षक सहकारी पतसंस्था
- आयकर विवरण पत्र 2023-24 Software
- Monthly Pay Slip 23-24
शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४
विधानसभा 2024 पोस्टल मतदान कसे करावे
रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४
# आयकर विवरण पत्र 2023-24
# आयकर विवरण पत्र 2023-24 Software
आयकर विवरण पत्र 2023-24 तयार करण्यासाठी स्पेशल Online Software तयार करण्यात आले असून या सॉफ्टवेअर द्वारे तुम्ही शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाकून तुमचे आयकर विवरण पत्र डाऊनलोड करून प्रिंट घेऊ शकता , त्यासाठी खालील google Form भरून तुमचा शालार्थ ID व मोबाईल क्रमांक रजिस्टर करणे आवश्यक आहे.
रजिस्टर करण्यासाठी LInk
"ज्यांनी एक वेळ लिंक भरली आहे त्यांना पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही सरळ डाऊनलोड करा"
खालील आयकर विवरण पत्र 2023-24 software वर click करुन शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाका.Get Statement वर क्लिक करा Loading Please wait असे आल्यास थोडी वाट पहा तुमचे स्टेटमेंट जनरेट होत आहे.
- जनरेट झाल्यानंतर तुमचे स्टेटमेंट PDF तुम्हाला दिसेल.
- मोबाईल मध्ये काम करत असाल तर Download.pdf वर click करा तुमच्या नावाची पीडीएफ तयार झालेली मिळेल.
- लॅपटॉप किंवा कॅम्पुटरवर काम करत असाल तर Print वर click करा सेव करण्यासाठी Rename नाव विचारेल आपले नाव टाकून सेव करा.
- आयकर विवरण पत्र 2023-24 PDF Download करण्यासाठी खालील Windows वर किंवा लिंक वर क्लिक करा
DOWNLOAD HERE
आपलाच- जगन्नाथ आरु( संचालक)
वाशिम जि.प शिक्षक सहकारी पतसंस्था.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक संघटना.
https://jaganaru.blogspot.com
Mob 8275286836
बुधवार, ३१ जानेवारी, २०२४
# आयकर विवरण पत्र 2023-24 Software
आयकर विवरण पत्र 2022-23 Software
आयकर विवरण पत्र 2023-24 तयार करण्यासाठी स्पेशल Online Software तयार करण्यात आले असून या सॉफ्टवेअर द्वारे तुम्ही शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाकून डाऊनलोड करून प्रिंट घेऊ शकतात्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करावी.@ सर्वप्रथम ब्लॉगवर जाऊन Follow बटनावर क्लिक करा.१) लिंक भरली असेल तर खालील प्रमाणे कृती करा.२) त्यानंतर ब्लॉग पेजवरील मेनूबार मध्ये किंवा खालील आयकर विवरण पत्र 2023-24 software click here वर click करुन शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाका.३) Get Statement वर क्लिक करा४) Please wait few second असे आल्यास थोडी वाट पहा तुमचे स्टेटमेंट जनरेट होत आहे.
५) जनरेट झाल्यानंतर तुमचे स्टेटमेंट तुम्हाला दिसेल.
मोबाईल साठी Download.pdf
लॅपटॉप व कम्प्युटर साठी Print
यापैकी एक पर्याय निवडा. वर click करा.
६) मोबाईल मध्ये करत असाल तर तुमच्या शालार्थ आयडीच्या नावाची पीडीएफ तयार झालेली मिळेल लॅपटॉप कॅम्पुटरवर सेव करण्यासाठी Rename नाव विचारेल आपले नाव टाकून सेव करा.
"सूचना ज्यांनी लिंक भरली असेल त्यांचे स्टेटमेंट जनरेट होते,ज्यांनी लिंक भरली नाही त्यांनी प्रयत्न करून उपयोग नाही."
गुगल लिंक सबमिट झाल्यानंतर खालील
"सूचना ज्यांनी लिंक भरली असेल त्यांचे स्टेटमेंट जनरेट होते,ज्यांनी लिंक भरली नाही त्यांनी प्रयत्न करून उपयोग नाही."
आयकर विवरण पत्र २०२३-२४ वर क्लिक
करून आपले स्टेटमेंट जनरेट करा
Download साठी खालील क्लिक करा.
काही अडचण आल्यास संपर्क करा
सोमवार, २९ जानेवारी, २०२४
Link आयकर विवरण पत्र २०२३-२४
आयकर विवरण पत्र २०२३-२४
आयकर विवरण पत्र २०२३- २४ Annual Statement तयार करण्याकरिता आपल्याला एक्सेल सॉफ्टवेअरची फाईल देण्यात आली होती, परंतु काही शिक्षक बांधवांना मागील वर्षासारखे विवरण पत्र तयार करून देण्यासाठी मागणी केली आहे, अशा ज्या शिक्षकांना तयार आयकर विवरण पत्र हवे आहे. त्यांनी खालील लिंक वर जाऊन आपला शालार्थ आयडी व माहिती अचूक भरावी. 31 जानेवारी 2024 पासून तुम्ही स्वतः चा शिलार्थ आयडी व आधार नंबर टाकून तुमचे आयकर विवरण पत्र डाउनलोड/प्रिंट करू शकता. तारखेपासून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. ह्या सेवेचा उद्देश शिक्षकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये व सहजपणे शिक्षकांना सुविधा व्हावी हा आहे.
आपलाच:- जगन्नाथ आरु(संचालक) वाशिम जि.प.शिक्षक सह.पतसंस्था,
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक संघटना. https://jaganaru.blogspot.com 8275286836
आयकर विवरण पत्राकरिता खालील Google लिंक वर माहिती भरा
शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४
Income Tax (आयकर ) Excel सॉफ्टवेअर, आर्थिक वर्ष 2023-24
शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३
Gramsevak Pay Slip Aug 2023
#Gramsevak Salary Slip August 2023
मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३
वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र करा डाउनलोड
राज्यातील सर्व शिक्षकांसाठी
वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण महत्त्वाचे
प्रमाणपत्र वितरण मध्ये सुरुवातीस सद्यस्थितीमध्ये दिनांक १ सप्टेंबेर २०२३ पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण १००% पूर्ण झाले आहे, अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यांनी https://training.scertmaha.ac.in/Certificate2023/
या लिंक वर जाऊन आपले प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे.
१. प्रस्तुत प्रमाणपत्र एकदाच बदल करता येणार आहे. म्हणून सर्व माहिती व्यवस्थित वाचून भरा.
२.प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यापूर्वी आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, पत्ता व्यवस्थित भरल्याची खात्री करा.
३. आपल्यास हवा असलेला प्रशिक्षण गट व प्रकार योग्य असल्याची करा. *प्रशिक्षण प्रकार व गट चुकला असल्यास प्रमाणपत्र डाऊनलोड करू नका.
४. या कार्यालयाशी संपर्क साधून योग्य बदल करून घ्या.
५. एकदा चुकलेले प्रमाणपत्र पुन्हा दुरुस्ती करून मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.
६. प्रशिक्षण १००% पूर्ण करूनही डाऊनलोड साठी प्रमाणपत्र उपलब्ध न होणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांनी गोंधळून जावू नये. त्यांना 2 आठवड्यात प्रमाणपत्र प्राप्त होईल.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे.
गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३
Income Tax 2022-23
आयकर विवरण पत्र २०२२-२३
आयकर विवरण पत्र 2022- 23 तयार करण्याकरिता आपल्याला एक्सेल सॉफ्टवेअर फाईल देण्यात आली होती, परंतु काही शिक्षक बांधवांना विवरण पत्र तयार करताना अडचणी येत आहेत व व मागील वर्षासारखे विवरण पत्र तयार करून देण्यासाठी मागणी करीत आहेत,अशा ज्या शिक्षकांना तयार रेडीमेड आयकर विवरण पत्र हवे आहे त्यांनी खालील लिंक वर आपली माहिती भरावी ज्याना पाहिजे त्यांनीच ही लिंक भरावी लिंक भरल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही दिलेल्या WhatsApp number वर Pdf मिळेल. ह्या सेवेचा उद्देश शिक्षकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये व सहजपणे शिक्षकांना सुविधा व्हावी हा आहे.
आपलाच:- जगन्नाथ आरु(संचालक) वाशिम जि.प.शिक्षक सह.पतसंस्था,
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक संघटना. https://jaganaru.blogspot.com 8275286836
आयकर विवरण पत्राकरिता खालील Google लिंक वर माहिती भरा
मंगळवार, १० जानेवारी, २०२३
Income Tax Software - 2022-23
Income Tax (आयकर ) Excel सॉफ्टवेअर, आर्थिक वर्ष 2022-23
सुचना
1) ही फाईल मोबाईलवर किंवा कॅम्पुटरवर सहजरित्या कुणालाही वापरता येईल (Mobile & Computer)
3) Computer वर काम करासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा व File Download करून Open करा व सांगितल्याप्रमाणे माहिती भरा.सरळ Print घ्या
4) मोबाईलवर काम करण्यासाठी फाईल ओपन करा Main Entry Sheet मध्ये माहिती भरा save as excel एक्सेल option ला निवडा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा Google drive मध्ये सेव करा.
4) फक्त Main Entry या sheet मध्येच तुमची संपूर्ण माहिती भरा इतरत्र भरावयाचे काम नाही.मोबाईलवर सेव करावयाची असल्यास माहिती सिलेक्ट करा Print option किंवा Save as pdf निवडून सेव करा. पाहिजे तेंव्हा प्रिंट घ्या.
5) माहिती भरल्यानंतर जी प्रिंट हवी असल्यास कॅम्पुटर वर ती प्रिंट घ्या.
6) तुमच्या पगाराचे वर्षाचे र्स्टेटमेंट आयकर विवरणपत्र तयार झालेले दिसेल.(१) संपूर्ण वर्षाचे पगार स्टेटमेंट (२)आयकर विवरण
7) अडचण असल्यास - संपर्क - जगन्नाथ आरू - 8275286836/7020945857
खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा व File Download करा File Open करून सांगितल्याप्रमाणे माहिती भरा.
मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२
जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक तारखांसह अधिक माहिती
जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक तारखांसह अधिक माहिती.
✳️ जिल्हांतर्गत बदली पोर्टल सुरू झालेले आहे. सध्या केवळ CEO , EO आणि BEO लॉगिन सुरू झाले आहे.त्यांचे काम 4 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. 5 नोव्हेंबर पासून शिक्षक लॉगिन सुरू होईल.
➡️ आपला मोबाईल नंबर खालील लिंक वर टाकून लॉगिन करून पाहावे.
✳️ विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे. दि.5/11/2022 ते 7/11/2022
शासन निर्णय पहाण्यासाठी click करा
➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असलेल्या शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन करून आपल्याला बदली पाहिजे असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होकार नोंदवावा.जेणेकरून बदली यादी मध्ये आपले नाव समाविष्ट केले जाईल.
➡️ व विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 नुसार पात्र असलेल्या शिक्षकाचे नाव बदली पात्र शिक्षक यादीमध्ये येत असल्यास व बदली नको असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर नकार नोंदवावा जेणेकरून आपले नाव यादीतून कमी केले जाईल.
➡️ तसेच विशेष संवर्ग भाग 2 मध्ये दोन्हीही शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास ज्यांना आपल्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांनी वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर होकार नोंदवावा जेणेकरून त्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल.
➡️ व ज्या जोडीदाराजवळ जायचे नाही त्यांचा नकार नोंदवावा त्यांचे नाव यादीतून कमी करण्यात येईल.
➡️ दोघांपैकी (म्हणजेच जोडीदारांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व एक इतर कर्मचारी ) एकच जण बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास एकानेच ऑनलाइन पोर्टलवर होकार नोंदवावा.
➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो अर्थातच पसंती क्रमांक न दिल्यास नकार समजला जातो तरीसुद्धा पोर्टलवर नकार देण्याचा प्रयत्न करावा.
हा मुद्दा GR प्रमाणे लागू होतो.
✳️ विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.24/11/2022 ते 26/11/2022 (3 दिवस)
➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असणाऱ्या शिक्षकांनी वरील 3 दिवसांमध्ये पोर्टलवर आपला 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवावा
➡️ या शिक्षकांना आपल्या प्राधान्य क्रमानुसार शाळा न मिळाल्यास पूर्वीचीच शाळा कायम राहील.
➡️ विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना सेवा कालावधीची अट नाही.
✳️ विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.01/12/2022 ते 03/12/2022 (3 दिवस)
➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या वरील प्रमाणे होकार दिलेल्या शिक्षकांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा
➡️ परंतु आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास विशेष संवर्ग भाग 2 चे क्वचितच शिक्षक विस्थापित होऊ शकतात
➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना आपला जोडीदार ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्यातील कोणतीही शाळा निवडता येते परंतु दुसऱ्या तालुक्यातील निवडताना जोडीदाराच्या 30 किलोमीटर अंतरापर्यंतची शाळा निवडावी.
➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो.
✳️ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.08/12/2022 ते 10/12/2022 (3 दिवस)
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी आपल्या सेवाजेष्ठतेनुसार 30 शाळा चा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा.
➡️ परंतु ज्या शिक्षकांना बदली नको असल्यास त्यांनी प्राधान्यक्रम न भरल्यास त्यांची बदली होणार नाही.
➡️ तसेच बदली अधिकार पात्र शिक्षकाला अवघड क्षेत्रामध्ये सलग 10 वर्ष व एका शाळेवर सलग पाच वर्षे सेवा झालेली असल्यास त्यांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य राहील वेंशीस कंपनीच्या मार्गदर्शनावरून.
➡️ अन्यथा या शिक्षकांनी प्राधान्यक्रम न दिल्यास त्यांची रिक्त जाग्यावर बदली करण्यात येईल.
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षक हे पुन्हा अवघड क्षेत्राचा प्राधान्यक्रम देऊ शकतात.
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांना पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास विस्थापित होऊ शकतात.
✳️ बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.15/12/2022 ते 17/12/2022 (3 दिवस).
➡️ ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये सलग दहा वर्ष व शाळेवर सलग पाच वर्ष झाली अशा शिक्षकांना सेवा जेष्ठतेने किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये देणे अनिवार्य आहे.
➡️ बदली पात्र शिक्षकांना शक्यतोवर अवघड क्षेत्रातीलच शाळा मिळतील.
➡️ बदली पात्र शिक्षकांनी बदली करिता अर्ज करताना विवरण पत्र 1 मधील अ व आ पर्यायांपैकी आ पर्याय निवडणे सोयीचे होईल कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक हा प्रशासकीय बदलीस पात्र ठरेल.
✳️
➡️ विशेष संवर्ग भाग 1, विशेष संवर्ग भाग 2, बदली अधिकार पात्र शिक्षक तसेच बदली पात्र शिक्षक त्यांच्या बदली प्रक्रियेमधून विस्थापित झालेल्या शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये पुन्हा 30 शाळांचा पसंती क्रम ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा लागेल.
➡️ विशेष संवर्ग भाग 1 विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांनी पहिल्यांदाच प्राधान्यक्रम देताना संवर्गनिहाय यादीचा अभ्यास व आपली सेवा जेष्ठता व असलेल्या रिक्त जागांचा योग्य ताळमेळ लावल्यास विस्थापित होणार नाहीत.
✳️ अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त पदे भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे. दि. 30/12/2022 ते 01/01/2023 (3 दिवस).
➡️ अवघड क्षेत्रातील बदली पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेनंतर रिक्त जागा बदली पात्र शिक्षकांमधून पदस्थापित न झाल्यास ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षाचे वर सेवा झालेले असल्यास अशा शिक्षकांना शाळेच्या कालावधीची अट राहणार नाही अशा शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा.
➡️ या ठिकाणी अवघड क्षेत्रातील जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्याच शिक्षकांना सेवाजेष्ठतेने व प्राधान्यक्रमाने अवघड क्षेत्रातील रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल.
➡️ ज्या शिक्षकांना आपल्या सेवाजेष्ठतीने व पसंतीक्रमाने शाळा न मिळाल्यास त्यांना उर्वरित रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल
✳️ बदलीचे आदेश प्रकाशित करणे. दि.05/01/2023 ते 05/01/2023 (1 दिवस) 05/01/2023 ते 05/01/2023 (1 दिवस)
विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे. दि.5/11/2022 ते 7/11/2022
विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ :-
खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग
शिक्षक, भाग-१म्हणून गणले जातील.
१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)
१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११
मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे
प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे
व दिव्यांग
मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा
ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे
जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत
असे शिक्षक.
१.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक
१.८.४ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले
/ मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक /डायलीसीस सुरु
असलेले शिक्षक
१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.
१.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक
१.८.७ मेंदूचा आजार झालेले शिक्षक
१.८.८ थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात
गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा.
Methyl Malonic Acidemia (MMA)
Classical type (Mutase defiency व
इतर आजार)} (पालक म्हणजे
आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)
१.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक
व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा
१.८.१० विधवा शिक्षक
१.८.११ कुमारीका शिक्षक
१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक
१.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक
१.८.१४ स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी /
नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)
खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार
व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :
१.८.१५ हृदय शस्त्रक्रिया झालेले.
१.८.१६ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी)
असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी /
डायलिसीस सुरु असलेले.
१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले
१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले.
१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.
१.८.२० थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले.
विशेष संवर्ग शिक्षक भाग २ :
पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघांचे
नियुक्तीचे ठिकाण एकमेकां पासून ३० कि.मी.
पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष
संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)
१.९.१ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद
कर्मचारी असतील तर
१.९.२ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा
परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय
कर्मचारी असेल तर,
१.९.३ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा
परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय
कर्मचारी असेल तर,
१.९.४ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा
परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या
स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा.
महानगरपालिका/ नगरपालिका
१.९.५ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा
परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र
शासनाच्या सार्वजनिकउपक्रमातील कर्मचारी.
१.९.६ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा
परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित
संस्थेतील शिक्षक /कर्मचारी असेल तर,
मंगळवार, ५ जुलै, २०२२
June 2022 Pay Slip
वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख यांचे माहे June 2022 चे पं.स. CMP प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा होत आहेत. माहे June 2022 च्या पगाराची CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास https://jaganaru.blogspot.com वर जाऊन Click करा. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला Password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा Udise क्रमांक ,अनुक्रमांक, पेज क्रमांक किंवा आपले नाव शोधा स्क्रीनवर तुमची Pay Slip दिसेल, तुम्हाला कॉपी पाहिजे असल्यास स्क्रीनशॉट घ्या. व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला जगन्नाथ आरु Wh- 8275286836 send करा किंवा 7020945857 फोन करा Whats app करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका. प्रत्येक महिन्याचा Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code सह Whatsapp नंबर व नाव Send करा.
त्याचप्रमाणे डिजिटल दरमहाचे मासिक पत्रक व इतर तयार करण्यासाठी व पाहण्यासाठी ब्लॉगला भेट द्या व Subscribe करा Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील Bell Icon ला Click करा किंवा follow करा.
शुक्रवार, १७ जून, २०२२
Bridge Course सेतू अभ्यासक्रम 2022-23
पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-23
(Bridge Course 2022-23)
पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी ( एकूण ३० दिवस )
अ.क्र. | करावयाची कार्यवाही | अंमलबजावणी कालावधी (विदर्भ वगळून) | अंमलबजावणी कालावधी (विदर्भासाठी ) |
---|---|---|---|
१ | पूर्व चाचणी | दि. १७ ते १८ जून २०२२ | दि. ०१ ते ०२ जुलै २०२२ |
२ | ३० दिवसांचा सेतू अभ्यास | दि. २० जून ते २३ जुलै २०२२ | दि.०४ जुलै ते ०६ऑग.२०२२ |
३ | उत्तर चाचणी | दि.२५ ते २६ जुलै २०२२ | दि.८ ते१० ऑग.२० |
मराठी माध्यम
विषय - मराठी
अनु. क्र. इयत्ता डाउनलोड पूर्व चाचणी 1. इयत्ता २ री सेतू अभ्यास Download 2. इयत्ता ३ री सेतू अभ्यास Download 3. इयत्ता ४ थी सेतू अभ्यास Download 4. इयत्ता ५ वी सेतू अभ्यास Download 5. इयत्ता ६ वी सेतू अभ्यास Download 6. इयत्ता ७ वी सेतू अभ्यास Download 7. इयत्ता ८ वी सेतू अभ्यास Download 8. इयत्ता ९ वी सेतू अभ्यास Download 9. इयत्ता १० वी सेतू अभ्यास Download
विषय - गणित
अनु. क्र. इयत्ता डाउनलोड पूर्व चाचणी 1. इयत्ता २ री सेतू अभ्यास Download 2. इयत्ता ३ री सेतू अभ्यास Download 3. इयत्ता ४ थी सेतू अभ्यास Download 4. इयत्ता ५ वी सेतू अभ्यास Download 5. इयत्ता ६ वी सेतू अभ्यास Download 6. इयत्ता ७ वी सेतू अभ्यास Download 7. इयत्ता ८ वी सेतू अभ्यास Download 8. इयत्ता ९ वी सेतू अभ्यास Download 9. इयत्ता १० वी सेतू अभ्यास Download
विषय - इंग्रजी
अनु. क्र. | इयत्ता | डाउनलोड | पूर्व चाचणी |
---|---|---|---|
1. | इयत्ता २ री | सेतू अभ्यास | Download |
2. | इयत्ता ३ री | सेतू अभ्यास | Download |
3. | इयत्ता ४ थी | सेतू अभ्यास | Download |
4. | इयत्ता ५ वी | सेतू अभ्यास | Download |
5. | इयत्ता ६ वी | सेतू अभ्यास | Download |
6. | इयत्ता ७ वी | सेतू अभ्यास | Download |
7. | इयत्ता ८ वी | सेतू अभ्यास | Download |
8. | इयत्ता ९ वी | सेतू अभ्यास | Download |
9. | इयत्ता १० वी | सेतू अभ्यास | Download |
विषय - सामाजिक शास्त्रे
अनु. क्र. | इयत्ता | डाउनलोड | पूर्व चाचणी |
---|---|---|---|
1. | इयत्ता ३ री परिसर अभ्यास | Download | Download |
2. | इयत्ता ४ थी परिसर अभ्यास | Download | Download |
3. | इयत्ता ५ वी परिसर अभ्यास | Download | EVS-1 | EVS-2 |
4. | इयत्ता ६ वी सामाजिक शास्त्र | Download | History | Geography |
5. | इयत्ता ७ वी इतिहास,नागरिकशास्त्र | Download | History |
6. | इयत्ता ७ वी भूगोल | Download | Geography |
7. | इयत्ता ८ वी इतिहास,नागरिकशास्त्र | Download | History |
8. | इयत्ता ८ वी भूगोल | Download | Geography |
9. | इयत्ता ९ वी इतिहास,नागरिकशास्त्र | Download | History |
10. | इयत्ता ९ वी भूगोल | Download | Geography |
11. | इयत्ता १० वी इतिहास,राज्यशास्त्र | Download | History |
12. | इयत्ता १० वी भूगोल | Download | Geography |
विषय - विज्ञान
अनु. क्र. | इयत्ता | डाउनलोड | पूर्व चाचणी |
---|---|---|---|
1. | इयत्ता ३ री | सेतू अभ्यास | Download |
2. | इयत्ता ४ थी | सेतू अभ्यास | Download |
3. | इयत्ता ५ वी | सेतू अभ्यास | Download |
4. | इयत्ता ६ वी | सेतू अभ्यास | Download |
5. | इयत्ता ७ वी | सेतू अभ्यास | Download |
6. | इयत्ता ८ वी | सेतू अभ्यास | Download |
7. | इयत्ता ९ वी | सेतू अभ्यास | Download |
8. | इयत्ता १० वी-I | सेतू अभ्यास | Download |
8. | इयत्ता १० वी-II | सेतू अभ्यास | Download |
अनु. क्र. | इयत्ता | डाउनलोड | पूर्व चाचणी |
---|---|---|---|
1. | इयत्ता ३ री परिसर अभ्यास | Download | Download |
2. | इयत्ता ४ थी परिसर अभ्यास | Download | Download |
3. | इयत्ता ५ वी परिसर अभ्यास | Download | EVS-1 | EVS-2 |
4. | इयत्ता ६ वी सामाजिक शास्त्र | Download | History | Geography |
5. | इयत्ता ७ वी इतिहास,नागरिकशास्त्र | Download | History |
6. | इयत्ता ७ वी भूगोल | Download | Geography |
7. | इयत्ता ८ वी इतिहास,नागरिकशास्त्र | Download | History |
8. | इयत्ता ८ वी भूगोल | Download | Geography |
9. | इयत्ता ९ वी इतिहास,नागरिकशास्त्र | Download | History |
10. | इयत्ता ९ वी भूगोल | Download | Geography |
11. | इयत्ता १० वी इतिहास,राज्यशास्त्र | Download | History |
12. | इयत्ता १० वी भूगोल | Download | Geography |