शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

 तात्पुरती सेवाजेष्ठतेच्या याद्या माहितीसाठी व शिक्षकांची सोयिकरिता  

          शिक्षण विभाग(प्राथ),जि.प.वाशिम

        सर्व संवर्गाच्या दिनांक ०१/०१/२०२१ तात्पुरती सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध  करण्याबाबत
Seniority List 1Jan 2021

(जाक्र/जिपवा/प्राशि/आस्था/2074/2021कार्यालय शिक्षण विभाग प्रा.जि. प.वाशिम दिनांक :- 20/08/2021 नुसार  प्रसिध्द)

  जिल्हा परिषद, वाशिम अंतर्गत  कार्यरत  असलेल्या  केंद्र प्रमुख /उच्च श्रेणी मुख्याध्यापक  /सहा.अध्यापक /पदविधर शिक्षक  यांची  दिनांक 01/01/2021  ची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी Seniority List  प्रसिध्द करणे बाबत.

केंद्र प्रमुख /उच्च श्रेणी मुख्याध्यापक /सहा.अध्यापक / पदविधर शिक्षक  यांची दि. 01/01/2021  ची  तात्पुरती सेवा जेष्ठता  Seniority List  तयार करण्यात आली असुन  प्रसिध्द  करण्यात आली आहे. सदर यादी संबधित कर्मचाऱ्यांचे निदर्शनास आणुन देण्याकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे .पहा संग्रही ठेवा डाउनलोड करा . 

शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम यांचे पत्र.2074/2021 दिनांक 20/08/2021
  यादी  पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

                          

               1)    सहायक शिक्षक -मराठी माध्यम  

             2)    उच्चश्रेणी मुख्याध्यापक   -मराठी माध्यम 

             3)     पदविधर शिक्षक -भाषा  -मराठी माध्यम

             4)        पदविधर शिक्षक-/विज्ञान   -मराठी माध्यम

             5)     पदविधर शिक्षक -सामाजिक अध्ययन   -मराठी माध्यम 

        

                1)    सहायक शिक्षक -उर्दू  माध्यम 

              2)     उच्चश्रेणी मुख्याध्यापक   -उर्दू  माध्यम 

              3)    पदविधर शिक्षक - भाषा  -उर्दू  माध्यम

              4)     पदविधर शिक्षक -विज्ञान   -उर्दू  माध्यम 

              5)     पदविधर शिक्षक -सामाजिक अध्ययन   -उर्दू  माध्यम

  •                 केंद्रप्रमुख 

                    1)    केंद्रप्रमुख   

  •                 विस्तार अधिकारी (शिक्षण)

                1) जेष्ठ  विस्तार अधिकारी (शिक्षण)

               2)  कनिष्ठ विस्तार अधिकारी (शिक्षण)



For All P.S. Teacher & Cluster Head Pay Slip /Income Tax Calculator & Every One get here Click 


सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

जुलै 2021 Pay Slip सर्व पं.स.शिक्षक /केंद्रप्रमुख

 #Pay Slip  जुलै  2021 ,Payment Slip

सर्व पं.स.- शिक्षक /केंद्रप्रमुख 
        सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे  जुलै  २०२१ चे  CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा झाले आहेत.माहे जुलै २०२१ च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा UDISE क्रमांक  चढत्या क्रमांकानुसार शाळा व नाव  शोधा  स्क्रीन वर तुमची  Pay Slip दिसेल, सर्व पं .स.  च्या सर्व शिक्षकांच्या pay slip एकाच page  वर दिल्या आहेत तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. व संग्रही ठेवा. अडचण असल्यास मी जगन्नाथ आरु Whatsapp 8275286836 send करा किंवा  7020945857  फोन करा . whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका . 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका.
माहे- जुलै २०२१   #  Pay Slip सर्व शिक्षक

 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे पगार पत्रक  Pay Slip जुलै २०२१ 

त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

सर्व पं.स.शिक्षक /केंद्रप्रमुख Pay Slip माहे जून २०२१

 #Pay Slip  जून  2021 

सर्व पं.स.- शिक्षक /केंद्रप्रमुख 
        सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे  जून २०२१ पासून CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा झाले आहेत. माहे जून २०२१ च्या पगाराची  CMP नुसार पे स्लिप पहावयाचे असल्यास अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा UDISE क्रमांक  चढत्या क्रमांकानुसार शाळा  शोधा  स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, सर्व पं .स.  च्या सर्व शिक्षकांच्या payslip  एकाच page  वर दिल्या आहेत तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. व संग्रही ठेवा . अडचण असल्यास मी जगन्नाथ आरु Whatsapp 8275286836 send करा किंवा  7020945857  फोन करा . 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका.
माहे- जून २०२१   #  Pay Slip 
आपल्या पं .स .च्या नावावर क्लिक करा.
        1. पं.स.वाशिम  सर्व शिक्षक
        2. पं.स.कारंजा सर्व शिक्षक
        3. पं.स.मालेगाव सर्व शिक्षक
        4. पं.स.रिसोड सर्व शिक्षक
        5. पं.स.मानोरा सर्व शिक्षक
        6. पं.स.मंगरुळपीर सर्व शिक्षक

    सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे पगार पत्रक Pay Slip  

(पं.स.वाशिम,रिसोड,मालेगाव,मानोरा,मं.पीर,कारंजा या क्रमानुसार) 

त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 



शुक्रवार, २५ जून, २०२१

Pay Slip P.S.Washim May 2021

 #Pay Slip  मे 2021 

पं.स.वाशिम - शिक्षक/केंद्रप्रमुख 
        माहे मे २०२१ ची पे स्लिप पहावयाचे असल्यास अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका. 

माहे-  मे २०२१   #  Pay Slip 

अनसिंग बिट (पं.स.वाशिम)                Ansing Bit
केकतऊमरा बिट (पं.स.वाशिम)  ➤          Kekatumra Bit
वाशिम बिट (पं.स.वाशिम )                Washim Bit
केंद्रप्रमुख (पं.स.वाशिम )                        Kendrapramukh


त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 


" एका वर्षात ७५००० हजार भेटी"   https://jaganaru.blogspot.com 
कोरोना काळात एका क्लीकवर आपला पगार व पे  स्लिप  स्वतःला online  घरपोच पाहण्याची व डाउनलोड करण्याची  सोय व इतर भरपूर सुविधा . 
धन्यवाद "

मंगळवार, १५ जून, २०२१

झटपट करा तयार आपल्या वर्गाचा निकाल All In One Software

 सहज सोप्या पद्धतीने झटपट करा तयार आपल्या वर्गाचा निकाल , एकदा माहिती भरा  नंतर मूल्यमापन पंजी, गुणपत्रिका(मार्कशिट ) ,शाळा सोडल्याचा दाखला T.C., निकालपञक ,सञनिहाय निकालपञक ,विषयनिहाय, जातनिहाय श्रेणी तक्ता,  शाळा सोडल्याचा दाखला मुखपृष्ठ, मलपृष्ठ सर्व आपोआप तयार होईल. त्यासाठी खाली क्लिक करा  All In One Software


CCE 2020-21  निकाल पत्रक  कोरोना काळातील सूचनेनुसार तयार केलेले 

मंगळवार, ८ जून, २०२१

P.S.Washim Pay Slip April 2021

 #Pay Slip  एप्रिल  2021 

पं.स.वाशिम - शिक्षक/केंद्रप्रमुख 
        माहे एप्रिल २०२१ ची पे स्लिप पहावयाचे असल्यास अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका. 

माहे-  एप्रिल 2021   #  Pay Slip 

अनसिंग बिट (पं.स.वाशिम)                Ansing Bit
केकतऊमरा बिट (पं.स.वाशिम)  ➤          Kekatumra Bit
वाशिम बिट (पं.स.वाशिम )                Washim Bit
केंद्रप्रमुख (पं.स.वाशिम )                        Kendrapramukh



त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 





" एका वर्षात ७५००० हजार भेटी"   https://jaganaru.blogspot.com 
कोरोना काळात एका क्लीकवर आपला पगार व पे  स्लिप  स्वतःला online  घरपोच पाहण्याची व डाउनलोड करण्याची  सोय व इतर भरपूर सुविधा
" धन्यवाद "

बुधवार, १२ मे, २०२१

Pay Slip # P.S.Washim March 2021

 #Pay Slip  मार्च  2021 

पं.स.वाशिम - शिक्षक/केंद्रप्रमुख 
        माहे मार्च २०२१ ची पे स्लिप पहावयाचे असल्यास अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका. 

माहे-  मार्च 2021   #  Pay Slip 

अनसिंग बिट (पं.स.वाशिम)                Ansing Bit
केकतऊमरा बिट (पं.स.वाशिम)  ➤          Kekatumra Bit
वाशिम बिट (पं.स.वाशिम )                Washim Bit
केंद्रप्रमुख (पं.स.वाशिम )                        Kendrapramukh



त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 






बुधवार, ७ एप्रिल, २०२१

Pay Slip # P.S.Washim Feb 2021

 #Pay Slip  फेब्रुवारी  2021 

पं.स.वाशिम - शिक्षक/केंद्रप्रमुख 
        माहे फेब्रुवारी २०२१ ची पे स्लिप पहावयाचे असल्यास अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका. 

माहे-  फेब्रुवारी  2021     #  Pay Slip 

अनसिंग बिट(पं.स.वाशिम)            Ansing Bit
केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम)  ➤      Kekatumra Bit
वाशिम बिट(पं.स.वाशिम )            Washim Bit
केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )                    Kendrapramukh



त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 


रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

Z.P.Washim 01/01/2021 रोजीच्या दिनांकास सेवाजेष्ठता

 शिक्षण विभाग(प्राथ),जि.प.वाशिम

  दिनांक ०१/०१/२०२१ च्या दिनांकास सहा/ विषय शिक्षक (गणित /भाषा/ शास्त्र) मु.अ/ केंद्र प्रमुखया संवर्गाची मराठी व उर्दू माध्यमाची कार्यरत शिक्षकांच्या सेवाजेष्ठता यादया मुळ सेवा पुस्तकावरुन

तपासुन सादर करण्याबाबत. 

        खालील माहिती संपूर्ण शिक्षकांना माहितीसाठी,पडताळणीसाठी https://washimzpedupri.blogspot.com ब्लॉग वर देण्यात येत आहे ब्लॉग वर आलेली माहिती शाळा,केंद्र पंचायत समिती,निहाय PDF एकत्रीकरण करून देण्यात आलेली आहे जेणेकरून पाहण्याला सोपे जाईल.आपली माहिती चुकीची असेल किंवा नाव नसेल तर आपण आपल्या गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांचे कडे  आवश्यक त्या पुराव्यासह अर्ज दाखल करू शकता.जिल्हा कार्यालयाकडे कोणीही अर्ज करू नये-

  यादी  पाहण्यासाठी ब्लॉग वर जा त्यासाठी खाली क्लिक करा.

                 

                                

                  केंद्रप्रमुख 






गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

Pay Slip # Jan 2021 For P.S.Washim

#Pay Slip   जानेवारी  2021 

पं.स.वाशिम  - शिक्षक/केंद्रप्रमुख 
        माहे जानेवारी २०२१ January 2021 ची पे स्लिप व व माहे जानेवारी 2019 ते जून 2019 सहा महिन्याचे तीन टक्के महागाई भत्ता फरक Ariyas Statement स्टेट स्टेटमेंट पहावयाचे असल्यासअथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका. 

माहे-  जानेवारी  2021        #  Pay Slip 

अनसिंग बिट(पं.स.वाशिम          Ansing Bit
केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम)  ➤      Kekatumra Bit
वाशिम बिट(पं.स.वाशिम )            Washim
केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )                    Kendrapramukh



माहे-  Ariyas Statement Jan 2019 to Jun 2019

अनसिंग बिट(पं.स.वाशिम)          Ansing Bit Ariyas
केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम)       Kekatumra Bit Ariyas
वाशिम बिट(पं.स.वाशिम )           Washim Bit Ariyas
केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )                Kendrapramukh Ariyas Statement

त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 



बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१

Mobile वर तयार करू शकता Income Tax Statement

आता स्वतःचे  तयार करू शकता    Income Tax Statement 2020-21    कॉम्पुटर मध्ये किंवा मोबाइल मध्येही -  

    आता  संपूर्ण वर्षाचे पगाराचे Income Tax Statement 2020-21  स्वतःच तयार करू शकता त्यासाठी  https://jaganaru.blogspot.com  किंवा  https://washimzpedupri.blogspot.com  वर जाऊन  क्लिक करा.व  EXCEL  FILE डाउनलोड करा,file Open करून  save as excel  करा व file मधील फक्त  Main  Entry  Sheet  मध्ये तुमची पूर्ण माहिती भरा . तुम्हाला लगेच मिळेल 
१) संपूर्ण वर्षाचे पगार स्टेटमेंट,
२)आयकर विवरण,व
३) माहे जाने २०१९ ते  जून २०१९ पर्यंतच्या महागाई भत्याचे Statement 



शनिवार, ३० जानेवारी, २०२१

Income Tax Statement P.S.Washim 2020-21

 

पं.स.वाशिम  - शिक्षक/केंद्रप्रमुख 
     संपूर्ण वर्षाचे पगाराचे Income Tax Statement 2020-21  पहावयाचे अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमचे Income Tax Statement 202-21 दिसेल , 
कॉपी पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. Excel File हवी असल्यास   https://jaganaru.blogspot.com ला follow करा

Income Tax Statement 2020-21 

अनसिंग बिट(पं.स.वाशिम)       अनसिंग

केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम )   ➤  केकतऊमरा

वाशिम बिट(पं.स.वाशिम )     वाशिम

केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )         केंद्रप्रमुख


त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 




गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

#Pay Slip डिसेंबर 2020 पं.स.वाशिम

 #Pay Slip  डिसेंबर  2020 

पं.स.वाशिम  - शिक्षक/केंद्रप्रमुख 
      माहे डिसेंबर २०२० ची पे स्लिप पहावयाची अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका. 

माहे-  डिसेंबर  2020     #  Pay Slip 

अनसिंग बिट(पं.स.वाशिम)       अनसिंग

केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम )   ➤  केकतऊमरा

वाशिम बिट(पं.स.वाशिम )     वाशिम

केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )         केंद्रप्रमुख


त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 



शनिवार, २ जानेवारी, २०२१

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

सेवाजेष्ठता यादी माहिती करिता लिंक

  शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.वाशिम

सेवाजेष्ठता यादी माहिती भरण्याकरिता लिंक.

 जि.प.वाशिम (प्राथ.)शिक्षक सर्व माध्यम मराठी उर्दू  मधील शिक्षक / केंद्रप्रमुख यांचे करीता लिंक.

👇

माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा 


-----------------------------------------------------------


शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.वाशिम,

01/01/2019  च्या तात्पुरत्या सेवाजेष्ठता यादया 

👇

 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


-----------------------------------------------------------



Mobile वर Pay Slip तयार करण्यासाठी . 


Blank  Pay Slip  स्लिप हवी असल्यास येथे क्लिक करा 


-----------------------------------------------------------


शिक्षकांना उपयोगी पडणारी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी तसेच पे स्लिप पाहण्यासाठी 

https://jaganaru.blogspot.com 

ब्लॉगला भेट द्या व नेहमी नवीन माहिती मिळण्यासाठी  Follow  करा ब्लॉगला भेट देण्यासाठी   👇 क्लिक करा 

शिक्षकांना आधार देणारा ब्लॉग