📢 स्वतःचे आयकर विवरण पत्र (2025-26) तयार करा!
💼 Income Tax Statement 2025-26
आता कोणाकडे जाण्याची गरज नाही!
घरबसल्या स्वतःची माहिती भरा आणि आपले Annual Income Tax Statement (PDF) 2025-26 तयार करा व जाणून घ्या तुम्हाला किती इन्कम टॅक्स लागतो,तेही पूर्णपणे मोफत सेवा!
🎯 ह्या सेवेचा उद्देश – आयकर विवरण पत्र सहज, सोप्या पद्धतीने आणि मोफत उपलब्ध करून देणे.
📢 सर्व कर्मचारी/ मासिक उत्पन धारक बांधवांसाठी मोफत सेवा
आयकर विवरण पत्र तयार करण्यासाठी अनेक वेळा आर्थिक पिळवणूक होत असल्याचे लक्षात आले.त्या पार्श्वभूमीवर ही मोफत ऑनलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे.
✔️ घरबसल्या सुविधा
✔️ पूर्णपणे मोफत
✔️ सोपी व सहज पद्धतीने
✅ स्वतः माहिती भरा
✅ स्वतः Statement तयार करा आयकर किती लागतो ते जाणून घ्या.
✅ स्वतः PDF Download करा
📌 कोठे डाउनलोड कराल? त्यासाठी
आपण फक्त खालील कोणतीही जे लागू असेल ते एक पर्याय निवडा
1) 👇वाशिम जिल्हा परिषद शिक्षक असल्यास खाली क्लिक करा
🔴 Z.P. Washim Teachers (वाशिम जिल्हा परिषद कार्यरत शिक्षकांनी येथे क्लिक करा) 🔴
🔵 इतर सर्व कर्मचारी (इतर सर्व कर्मचारी /शिक्षक/पगारदार यांनी इथे क्लिक करा ) 🔵
आपलाच सेवार्थी-
जगन्नाथ आरु( संचालक)
वाशिम जि.प शिक्षक सहकारी पतसंस्था.
📱p
🌐 https://jaganaru.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा