रविवार, १५ मे, २०२२

वरीष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण SCERT

महत्त्वाची सूचना
सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी,
    प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनीचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यास प्रमाणपत्र डाऊनलोड  करु शकता.त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व डाऊनलोड करा.

प्रमाणपत्र डाऊनलोड करा.


----------------------------------------------------------------------
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण  नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया 
या प्रक्रियेतून...
१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.
२. प्रशिक्षण गट बदलता येईल.
३. डबल नोंदणी रद्द करता येईल.
४. ईमेल आयडी बदलता येईल.
त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

--------------------------------------------------------------
दिनांक 31मे 2022
महत्त्वाची सूचना
सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी,
राज्यातील शिक्षक/ मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य/ प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे.
सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण 94,541 नोंदणी केलेल्या  प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण  (ई- कोर्स)  पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे  एकूण ५० ते ६०  तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.

सदर प्रशिक्षणबाबतची सर्व माहिती दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता

या यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीनीं सदर उद्बोधन सत्रास उपस्थित रहावे. तसेच सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यांसाठी दिनांक १ जून २०२२ पासून ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत केले जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती दि.१ जून २०२२ रोजी आयोजित यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे दिली जाईल.

📌वेबसाईट : www.maa.ac.in

📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac.in/

📌ट्विटर :https://twitter.com/scertmaha

📌फेसबुक :https://www.facebook.com/MahaSCERT

-----------------------------------------------------------------------------------------------------


दि.१४ मे २०२२
 वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण- महत्त्वाचे 
    वरीष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी
  वरीष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी   https://training.scertmaha.ac.in/Lists/SchoolList.aspx   यावर क्लिक करा. जिल्हयाचे नाव येईल नंतर तालुका सिलेक्ट करा शाळा दिसतील  Show Teacher वॉर क्लिक करा शिक्षकाच्या नावाची यादी दिसेल . 
तालुकानिहाय शाळेची यादी पाहावयाची असल्यास खालील नावावर क्लिक करा 
तालुकानिहाय शाळा 

इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल. 

 वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण- महत्त्वाचे सूचना 

             सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक तपशील, प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी आपणास  https://training.scertmaha.ac.in/  या वेबसाईटवर पाहायला मिळेल. सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल. सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थळ, ठराविक वेळ, प्रत्यक्ष उपस्थिती यांची मर्यादा असणार नाही. यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही. सदर प्रशिक्षणाबाबत इतर कोणत्याही समाजमाध्यमांवर आलेली माहिती ही अधिकृत समजू नये व त्यावर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळ आणि परिषदेच्या समाजमाध्यमांवर असणाऱ्या चॅनल/पेज वर आपण भेट देऊ शकता. 
 📌वेबसाईट : www.maa.ac.in 
 📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac.in/ 
 📌ट्विटर : https://twitter.com/scertmaha 
 📌फेसबुक : https://www.facebook.com/MahaSCERT 

 एम डी सिंह, 
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

बुधवार, ११ मे, २०२२

April 2022 # Pay Slip

 वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे April 2022 चे  पं.स. CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा होत आहेत. माहे April 2022   च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  Click करा. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला Password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click  करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा Udise क्रमांक ,अनुक्रमांक, पेज क्रमांक किंवा आपले नाव  शोधा  स्क्रीनवर तुमची  Pay Slip दिसेल,  तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीनशॉट घ्या. व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला  जगन्नाथ आरु  Wh- 8275286836 send करा   किंवा 7020945857  फोन  करा  Whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका. प्रत्येक महिन्याचा  Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code  सह  Whatsapp  नंबर व नाव Send  करा.

हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा.

Month April 2022   # Salary Slip, 



 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip April  2022
                        

                  @ केंद्रप्रमुख सर्व पं. स. @


त्याचप्रमाणे डिजिटल दरमहाचे मासिक पत्रक, 
डिजिटल निकालपत्रक तयार करण्यासाठी ,डिजिटल समाज कल्याण शिष्यवृत्ती फॉर्म व इतर तयार करण्यासाठी व पाहण्यासाठी ब्लॉगला भेट द्या व Subscribe करा Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा किंवा follow करा.  

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

Pay Slip March 2022

  Pay Slip  March 2022 

वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे March 2022 चे  पं.स. मानोरा व मंगरुळपीर  चे February 2022 CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा होत आहेत. माहे February 2022  व March  २०२२ च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  Click करा. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला Password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click  करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा Udise क्रमांक ,अनुक्रमांक, पेज क्रमांक किंवा आपले नाव  शोधा  स्क्रीनवर तुमची  Pay Slip दिसेल,  तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीनशॉट घ्या. व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला  जगन्नाथ आरु  Wh- 8275286836 send करा   किंवा 7020945857  फोन  करा  Whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका. प्रत्येक महिन्याचा  Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code  सह  Whatsapp  नंबर व नाव Send  करा.

हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा.

Month March2022   # Salary Slip, 



 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip March  2022
                        

                  @ केंद्रप्रमुख सर्व पं. स. @


त्याचप्रमाणे डिजिटल दरमहाचे मासिक पत्रक, 
डिजिटल निकालपत्रक तयार करण्यासाठी ,डिजिटल समाज कल्याण शिष्यवृत्ती फॉर्म व इतर तयार करण्यासाठी व पाहण्यासाठी ब्लॉगला भेट द्या व Subscribe करा Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा किंवा follow करा.  

शनिवार, २ एप्रिल, २०२२

#Pay Slip February 2022

   Pay Slip  February 2022 

वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे February 2022 चे CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात पं . स. मानोरा व मंगरुळपीर  वगळता जमा झाले आहेत.माहे February 2022 च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  Click करा. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला Password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click  करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा Udise क्रमांक किंवा मागील महिन्यातील पंचायत समिती मधील अनुक्रमांक व पेज क्रमांक हा एकच आहे त्यावर जा व आपले नाव  शोधा  स्क्रीनवर तुमची  Pay Slip दिसेल,  तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीनशॉट घ्या. व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला  जगन्नाथ आरु  Wh- 8275286836 send करा   किंवा 7020945857  फोन  करा  Whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका. प्रत्येक महिन्याचा  Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code  सह  Whatsapp  नंबर व नाव Send  करा.


हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा.

Month- February 2022   # Salary Slip, 





५)पं.स.मानोरा  - अद्याप पगार झाले नाहीत 

६)पं.स.मंगरुळपीर - अद्याप पगार झाले नाहीत 


 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip January 2022
                        

                  @ केंद्रप्रमुख सर्व पं. स. @


त्याचप्रमाणे डिजिटल दरमहाचे मासिक पत्रक, 
डिजिटल निकालपत्रक तयार करण्यासाठी ,डिजिटल समाज कल्याण शिष्यवृत्ती फॉर्म व इतर तयार करण्यासाठी व पाहण्यासाठी ब्लॉगला भेट द्या व Subscribe करा Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा किंवा follow करा.  



शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

January 2022 Pay Slip All

 #Salary Slip, January  2022

     
   वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे January 2022 चे CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा होत आहेत.माहे January 2022 च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  Click करा. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला Password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click  करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा Udise क्रमांक किंवा मागील महिन्यातील पंचायत समिती मधील अनुक्रमांक व पेज क्रमांक हा एकच आहे त्यावर जा व आपले नाव  शोधा  स्क्रीनवर तुमची  Pay Slip दिसेल,  तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीनशॉट घ्या. व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला  जगन्नाथ आरु  Wh- 8275286836 send करा   किंवा 7020945857  फोन  करा  Whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका. प्रत्येक महिन्याचा  Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code  सह  Whatsapp  नंबर व नाव Send  करा.

हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा.

Month- January 2022   # Salary Slip, All Teacher



 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip January 2022
                        

                  @ केंद्रप्रमुख सर्व पं. स. @


त्याचप्रमाणे डिजिटल दरमहाचे मासिक पत्रक,
डिजिटल निकालपत्रक तयार करण्यासाठी ,डिजिटल समाज कल्याण शिष्यवृत्ती फॉर्म व इतर तयार करण्यासाठी व पाहण्यासाठी ब्लॉगला भेट द्या व Subscribe करा Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा किंवा follow करा.  


जाहीर नम्र आवाहन 

वाशिम जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणूक 2022 

दिनांक 27/02/2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी जगन्नाथ विठोबा आरू व क्रांती पॅनलच्या सर्व उमेदवारांना दूरदर्शन संच ( TV) निशाणी वर फुलीचा शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करा.






रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

All Washim District Income Tax Statement Year 2021-22

 Income Tax Statement 2021-22 

        संपूर्ण वर्षाचे पगाराचे  Income Tax Statement 2021-22   पहावयाचे अथवा कॉपी हवी असल्यास ,आपल्या पंचायत समितीच्या नावावर Click करा व सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला Password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर नाव शोधा स्क्रीन वर तुमचे Income Tax Statement 2021-22 दिसेल. स्क्रीन शॉट घ्या,प्रिंट काढा व आपल्या वरिष्ठाकडे सबमिट करा. 

        

 १)वाशिम    

२)कारंजा

३)मालेगाव  

४)रिसोड

५)मानोरा 

६)मंगरुळपीर



 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे
 Income Tax Statement 2021-22
                       

         केंद्रप्रमुख सर्व पं. स.

त्याचबरोबर तुम्हाला स्वतः Excel मध्ये स्टेटमेंट तयार करावयाचे असल्यास खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा व File डाउनलोड करा. कॉम्पुटरवर Open करा सांगितल्याप्रमाणे माहिती भरा. 

https://jaganaru.blogspot.com

जाहीर नम्र आवाहन 

वाशिम जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणूक 2022 

दिनांक 27/02/2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकी मध्ये मी जगन्नाथ विठोबा आरू व क्रांती पॅनलच्या सर्व उमेदवारांना TV या निशाणीवर फुलीचा शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करा.




 जगन्नाथ विठोबा आरू
(सर्व साधारण मतदार संघ)









शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

Income Tax (आयकर) Excel सॉफ्टवेअर Mobile OR Computer

 Income Tax (आयकर ) Excel सॉफ्टवेअर, आर्थिक वर्ष 2021-22 .

सुचना

1) ही फाईल मोबाईलवर किंवा कॅम्पुटरवर सहजरित्या कुणालाही वापरता येईल  (Mobile & Computer)

2) तुम्ही ऑनलाइन काम करू शकता किंवा ऑफलाईन करू शकता.

3) मोबाईलवर काम करण्यासाठी फाईल ओपन करा Main Entry  Sheet मध्ये माहिती भरा save as excel एक्सेल option ला निवडा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा Google drive मध्ये सेव करा.

4) फक्त Main Entry या sheet मध्येच तुमची संपूर्ण माहिती भरा इतरत्र भरावयाचे काम नाही.

5) माहिती भरल्यानंतर जी प्रिंट हवी असल्यास कॅम्पुटर वर ती प्रिंट घ्या. 

6)  मोबाईलवर सेव करावयाची असल्यास माहिती सिलेक्ट करा Print option किंवा Save as pdf निवडून सेव करा. पाहिजे तेंव्हा प्रिंट घ्या.

6) तुमच्या पगाराचे वर्षाचे र्स्टेटमेंट आयकर विवरणपत्र तयार झालेले दिसेल. (१) संपूर्ण वर्षाचे पगार स्टेटमेंट (२)आयकर विवरण

7) अडचण असल्यास - संपर्क ‍  - जगन्नाथ आरू - 8275286836/7020945857

   खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा व File डाउनलोड करा किंवा  कॉम्पुटरवर Open करा सांगितल्याप्रमाणे माहिती भरा. 

   Download  Income 

Tax Excel File 2021-22 

 

      

 

रविवार, ९ जानेवारी, २०२२

Pay Slip December 2021

 #Salary Slip, December  2021

     
   वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे December 2021 चे CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा होत आहेत.माहे December 2021 च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  Click करा. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला Password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click  करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा Udise क्रमांक किंवा मागील महिन्यातील पंचायत समिती मधील अनुक्रमांक व पेज क्रमांक हा एकच आहे त्यावर जा व आपले नाव  शोधा  स्क्रीनवर तुमची  Pay Slip दिसेल,  तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीनशॉट घ्या. व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला  जगन्नाथ आरु  Wh- 8275286836 send करा   किंवा 7020945857  फोन  करा  Whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका. प्रत्येक महिन्याचा  Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code  सह  Whatsapp  नंबर व नाव Send  करा.

हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा.

Month- December 2021   # Salary Slip, All Teacher



 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip December 2021
                        

                  @ केंद्रप्रमुख सर्व पं. स. @


त्याचप्रमाणे डिजिटल दरमहाचे मासिक पत्रक , 
डिजिटल निकालपत्रक तयार करण्यासाठी , डिजिटल समाज कल्याण शिष्यवृत्ती फॉर्म व इतर तयार करण्यासाठी व पाहण्यासाठी ब्लॉगला भेट द्या व Subscribe करा Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा किंवा follow करा.  

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

Salary Slip November 2021

 #Salary Slip, November  2021

     
   वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे November 2021 चे CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा झाले आहेत. माहे November 2021 च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  Click करा. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला Password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click  करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा Udise क्रमांक किंवा मागील महिन्यातील पंचायत समिती मधील अनुक्रमांक व पेज क्रमांक हा एकच आहे त्यावर जा व आपले नाव  शोधा  स्क्रीनवर तुमची  Pay Slip दिसेल,  तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीनशॉट घ्या. व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला जगन्नाथ आरु Wh- 8275286836 send करा  किंवा 7020945857 फोन करा Whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका. प्रत्येक महिन्याचा  Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code  सह  Whatsapp  नंबर व नाव Send  करा.

हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा.

Month- November 2021   # Salary Slip, All Teacher



 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip November 2021
                        

                  @ केंद्रप्रमुख सर्व पं. स. @


त्याचप्रमाणे डिजिटल दरमहाचे मासिक पत्रक , 
डिजिटल निकालपत्रक तयार करण्यासाठी , डिजिटल समाज कल्याण शिष्यवृत्ती फॉर्म व इतर तयार करण्यासाठी व पाहण्यासाठी ब्लॉगला भेट द्या व Subscribe करा Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा किंवा follow करा.  



मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण करिता शिक्षकांची नाव नोंदणी करणेबाबत.

 



वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणेबाबत.

जा.क्र.राशैसंप्रपम/सेवापूवग शिक्षण (SBTE)/२०२१-२२/३८७१ दिनांक : २२ /११/२०२१

    उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे

१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी कशी करावी व इतर सूचना वाचण्यासाठी 

 येथे क्लिक करा





सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

Salary Slip, October 2021

 #Salary Slip, October  2021

     वाशिम जिल्ह्यातील.-सर्व  शिक्षक /केंद्रप्रमुख 

दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेछा 


        वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे October 2021 चे CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा झाले आहेत. माहे October 2021 च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  Click करा. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला Password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click  करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा Udise क्रमांक किंवा मागील महिन्यातील पंचायत समिती मधील अनुक्रमांक व पेज क्रमांक हा एकच आहे त्यावर जा व आपले नाव  शोधा  स्क्रीनवर तुमची  Pay Slip दिसेल,  तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीनशॉट घ्या. व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला जगन्नाथ आरु Wh- 8275286836 send करा  किंवा 7020945857 फोन करा Whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका. प्रत्येक महिन्याचा  Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code  सह  Whatsapp  नंबर व नाव Send  करा.

हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा.

Month- October 2021   # Salary Slip, All Teacher



 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip October 2021
                        

                  @ केंद्रप्रमुख सर्व पं. स. @


त्याचप्रमाणे अंतिम सेवाजेष्ठता यादी पाहण्यासाठी ब्लॉगला 
Subscribe करा Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा.