गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

माहे- ऑगस्ट व मार्च २०२० चे २५% वेतन # Pay Slip

 माहे-  ऑगस्ट व मार्च २० चे २५% वेतन # Pay Slip 

पं.स.वाशिम  - शिक्षक/केंद्रप्रमुख 
      माहे  ऑगस्ट २०२० व मार्च २०२० चे २५% वेतनाची पे स्लिप घरपोच बसल्या बसल्या पहावयाची अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन उजव्या साइड बार वर किंवा वरच्या  ऑगस्ट  २०२० टॅबवर जाऊन  आपल्या पगार बिट पे स्लिप माहे  ऑगस्ट  2020 नावावर क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करा व खाली Subscribe चे समोरचे लाल बटन(घंटी)  ➤ 🔔 क्लिक करून ब्लॉग वर जाऊन Subscribe करायला विसरू नका. 

माहे-  ऑगस्ट २०२० व मार्च २०२० चे २५% वेतनाची #  Pay Slip 

अनसिंग बिट(पं.स.वाशिम)       अनसिंग

केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम )    ➤    केकतऊमरा

वाशिम बिट(पं.स.वाशिम )      वाशिम

केंद्रप्रमुख (पं.स.वाशिम )     ➤          केंद्रप्रमुख



प्रवास प्रकाशाकडे सोनखास शाळेतील विद्यार्थ्यांचा  
अनोखा जीवनानुभव पहा  Video  




1 टिप्पणी:

नवनाथ मुसळे म्हणाले...

शैक्षणिक आणि शिक्षकासाठी उपयुक्त असा ब्लॉग .अभिनंदन सर