*जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 10 एप्रिल 2021*
*आँनलाईन फार्म भरण्याची शेवटची तारीख 15/12/2020*
या वर्षी जे विद्यार्थी वर्ग 5 वी मध्ये शिकत असतील अशा विद्यार्थ्यांनी नवोदयच्या परीक्षेसाठी लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
▪️वरील प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
आवश्यक बाबी-
1)विद्यार्थ्यांचा फोटो
2)पालकाचा मोबाईल क्रमांक
3)वर्ग 3, 4, 5 शिकत असलेल्या शाळेचा तपशील(प्रवेश दिनांक/महिना, उतिर्ण महिना इत्यादी)
4)जाती चा तपशील
5)अंपग असल्यास 40%पेक्षा जास्त असल्याचा तपशील
6)विद्यार्थ्यी व पालक यांची विहीत अर्जावर स्वाक्षरी.
नवोदयच्या परीक्षेकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे करणे चालू झालेले आहेत, तरी या वर्षी जे विद्यार्थी वर्ग 5 वी मध्ये शिकत असतील अशा विद्यार्थ्यांनी नवोदयच्या परीक्षेसाठी लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर, 2020 आहे
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी या वर्षी मुख्याध्यापकांच्या सही शिक्कयाची आवश्यकता नाही.
फॉर्म भरण्याची लिंक -
👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा