गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

सेवाजेष्ठता यादी माहिती करिता लिंक

  शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.वाशिम

सेवाजेष्ठता यादी माहिती भरण्याकरिता लिंक.

 जि.प.वाशिम (प्राथ.)शिक्षक सर्व माध्यम मराठी उर्दू  मधील शिक्षक / केंद्रप्रमुख यांचे करीता लिंक.

👇

माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा 


-----------------------------------------------------------


शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.वाशिम,

01/01/2019  च्या तात्पुरत्या सेवाजेष्ठता यादया 

👇

 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


-----------------------------------------------------------



Mobile वर Pay Slip तयार करण्यासाठी . 


Blank  Pay Slip  स्लिप हवी असल्यास येथे क्लिक करा 


-----------------------------------------------------------


शिक्षकांना उपयोगी पडणारी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी तसेच पे स्लिप पाहण्यासाठी 

https://jaganaru.blogspot.com 

ब्लॉगला भेट द्या व नेहमी नवीन माहिती मिळण्यासाठी  Follow  करा ब्लॉगला भेट देण्यासाठी   👇 क्लिक करा 

शिक्षकांना आधार देणारा ब्लॉग 






मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

#Pay Slip नोव्हेंबर 2020 पं.स.वाशिम

 #Pay Slip  नोव्हेंबर  2020 

पं.स.वाशिम  - शिक्षक/केंद्रप्रमुख 
      माहे नोव्हेंबर २०२० ची पे स्लिप पहावयाची अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका. 

माहे- नोव्हेंबर   2020     #  Pay Slip 

अनसिंग बिट(पं.स.वाशिम)       अनसिंग

केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम )   ➤  केकतऊमरा

वाशिम बिट(पं.स.वाशिम )     वाशिम

केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )         केंद्रप्रमुख

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

#Pay Slip ऑक्टोबंर 2020 पं.स.वाशिम

#Pay Slip  ऑक्टोबंर  2020 

पं.स.वाशिम  - शिक्षक/केंद्रप्रमुख 
      माहे ऑक्टोबंर २०२० ची पे स्लिप पहावयाची अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका. 

माहे- ऑक्टोबंर    2020     #  Pay Slip 

अनसिंग बिट(पं.स.वाशिम)       अनसिंग

केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम )   ➤  केकतऊमरा

वाशिम बिट(पं.स.वाशिम )     वाशिम

केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )         केंद्रप्रमुख




jaganaru.blogspot.com

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०

माहे- सप्टेंबर 2020 # Pay Slip

  माहे-  सप्टेंबर  2020    # Pay Slip 

पं.स.वाशिम  - शिक्षक/केंद्रप्रमुख 
      माहे सप्टेंबर  २०२० ची पे स्लिप पहावयाची अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका. 

माहे- सप्टेंबर    2020     #  Pay Slip 

अनसिंग बिट(पं.स.वाशिम)       अनसिंग

केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम )   ➤  केकतऊमरा

वाशिम बिट(पं.स.वाशिम )     वाशिम

केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )         केंद्रप्रमुख



ADCC   बँकेत पगार झालेल्या १९९  शिक्षकांची यादी 

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 10 एप्रिल 2021

*जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 10 एप्रिल 2021*
 *आँनलाईन फार्म भरण्याची शेवटची तारीख 15/12/2020*
 
                                      या वर्षी जे विद्यार्थी वर्ग 5 वी मध्ये शिकत असतील अशा विद्यार्थ्यांनी नवोदयच्या परीक्षेसाठी लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. 
 ▪️वरील प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी- 
1)विद्यार्थ्यांचा फोटो 
2)पालकाचा मोबाईल क्रमांक 
3)वर्ग 3, 4, 5 शिकत असलेल्या शाळेचा तपशील(प्रवेश दिनांक/महिना, उतिर्ण महिना इत्यादी)
 4)जाती चा तपशील 
5)अंपग असल्यास 40%पेक्षा जास्त असल्याचा तपशील 
6)विद्यार्थ्यी व पालक यांची विहीत अर्जावर स्वाक्षरी. नवोदयच्या परीक्षेकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे करणे चालू झालेले आहेत, तरी या वर्षी जे विद्यार्थी वर्ग 5 वी मध्ये शिकत असतील अशा विद्यार्थ्यांनी नवोदयच्या परीक्षेसाठी लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर, 2020 आहे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी या वर्षी मुख्याध्यापकांच्या सही शिक्कयाची आवश्यकता नाही.

 फॉर्म भरण्याची लिंक - 👇



गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

माहे- ऑगस्ट व मार्च २०२० चे २५% वेतन # Pay Slip

 माहे-  ऑगस्ट व मार्च २० चे २५% वेतन # Pay Slip 

पं.स.वाशिम  - शिक्षक/केंद्रप्रमुख 
      माहे  ऑगस्ट २०२० व मार्च २०२० चे २५% वेतनाची पे स्लिप घरपोच बसल्या बसल्या पहावयाची अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन उजव्या साइड बार वर किंवा वरच्या  ऑगस्ट  २०२० टॅबवर जाऊन  आपल्या पगार बिट पे स्लिप माहे  ऑगस्ट  2020 नावावर क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करा व खाली Subscribe चे समोरचे लाल बटन(घंटी)  ➤ 🔔 क्लिक करून ब्लॉग वर जाऊन Subscribe करायला विसरू नका. 

माहे-  ऑगस्ट २०२० व मार्च २०२० चे २५% वेतनाची #  Pay Slip 

अनसिंग बिट(पं.स.वाशिम)       अनसिंग

केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम )    ➤    केकतऊमरा

वाशिम बिट(पं.स.वाशिम )      वाशिम

केंद्रप्रमुख (पं.स.वाशिम )     ➤          केंद्रप्रमुख



प्रवास प्रकाशाकडे सोनखास शाळेतील विद्यार्थ्यांचा  
अनोखा जीवनानुभव पहा  Video  




मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

माहे- जुलै 2020 # Pay Slip

 माहे-  जुलै  2020    # Pay Slip 

पं.स.वाशिम  - शिक्षक/केंद्रप्रमुख 
      माहे जुलै २०२० ची पे स्लिप घरपोच बसल्या बसल्या पहावयाची अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन उजव्या साइड बार वर किंवा वरच्या जुलै  २०२० टॅबवर जाऊन  आपल्या पगार बिट पे स्लिप माहे जुलै 2020 नावावर क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करा व खाली Subscribe चे समोरचे लाल बटन(घंटी)  ➤ 🔔 क्लिक करून ब्लॉग वर जाऊन Subscribe करायला विसरू नका. 

माहे- जुलै   2020     #  Pay Slip 

अनसिंग बिट(पं.स.वाशिम)        अनसिंग

केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम )    ➤     केकतऊमरा

वाशिम बिट(पं.स.वाशिम )        वाशिम

केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )     ➤    केंद्रप्रमुख


महत्वाचे - नित्योपयोगी लागणारे  महत्वाचे कोरे फॉरमॅट साठी येथे click  करा 



मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

शेतकरी P.M.Kisan योजना

शेतकरी बांधवांना खुष खबर...!

1) शेतकरी P.M.Kisan योजना लाभार्थी यादी  सहावा हप्ता 
 केंद्र शासनाच्या P.M.Kisan सन्मान योजनेमधुन थेट ६०००/- रु बँक खात्यात जमा झालेल्या लाभार्थांची/शेतकर्यांची गावानुसार दि. ०१.०८.२०२० (update) यादी खालील लींकमध्ये आहे. आपल्या राज्याचे नाव, जिल्हा, तालुका व आपले गाव सिलेक्ट केले की संपूर्ण गावातील लाभार्थी/शेतकरी बांधवांची यादी. 




2) शेतकरी P.M.Kisan योजना .
 केंद्र शासनाच्या P.M.Kisan सन्मान योजनेची संपूर्ण माहिती पहा .


3) शेतकरी P.M.Kisan योजने  नवीन नोंदणी  करण्यासाठी .
New Farmer Registration Form
केंद्र शासनाच्या P.M.Kisan सन्मानयोजनेत  नवीन नोंदणी  करण्यासाठी  .



3) शेतकरी P.M.Kisan योजने  आधार दुरुस्ती  करण्यासाठी .



शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

माहे- जून 2020 # Pay Slip

माहे- जून   2020    # Pay Slip 
पं.स.वाशिम  - शिक्षक/केंद्रप्रमुख 
      माहे जून २०२० ची पे स्लिप घरपोच बसल्या बसल्या पहावयाची अथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन उजव्या साइड बार वर किंवा वरच्या जून २०२० टॅबवर जाऊन  आपल्या पगार बिट पे स्लिप माहे Jun 2020 नावावर क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करा व खाली Subscribe चे समोरचे लाल बटन(घंटी)  ➤ 🔔 क्लिक करून ब्लॉग वर जाऊन Subscribe करायला विसरू नका. 

माहे- जून  2020     #  Pay Slip 

अनसिंग बिट(पं.स.वाशिम)        अनसिंग

केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम )    ➤     केकतऊमरा

वाशिम बिट(पं.स.वाशिम )        वाशिम

केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )     ➤    केंद्रप्रमुख



मंगळवार, २८ जुलै, २०२०

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.१० वी SSC परीक्षेचा निकाल पहा.

मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी SSC State board) परीक्षेचा निकाल आज   दिनांक 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. निकाल खालील साईट वर पाहावयास मिळेल. लिंक वर क्लिक करा 

शनिवार, २५ जुलै, २०२०

इ. १ ली ते इ. १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी केल्याबाबत

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोविड -१९ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे आदेशानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे हा अभ्यासक्रम विषय निहाय वर्ग निहाय देण्यात आला असून तो खाली पहा व डाउनलोड करा.

 

सोमवार, १३ जुलै, २०२०

राज्यस्तरीय गूगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षण

राज्यस्तरीय गूगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षण

 शिक्षकांसाठी  सुवर्णसंधी.
    इंटरनेटसह कॅम्पूटर,लॅपटॉप किंवा दोन मोबाईल (प्रशिक्षणापुरते) साधने उपलब्ध असणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींनी गूगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षणासाठी शासनाकडून देण्यात आली आहे तरी सर्व शिक्षकानी तात्काळ नाव नोंदवून सदर प्रशिक्षणात सहभागी व्हावे.पहिल्या टप्पात मर्यादित शिक्षकांना प्रशिक्षण असल्यामुळे सर्वांनी सदरील प्रशिक्षणास  रजिस्टेशन करावे.सदर नाव नोंदणी ही दि 13 जुलै 2020  सोमवार रात्री 11.55 पर्यंत चालू राहील.!!
नाव नोंदणी साठी व सविस्तर माहिती साठी खालील  चित्राला क्लीक करा. 👇

बुधवार, १ जुलै, २०२०

epaper वर्तमानपत्रे वाचा व पहा

  आजचे व केंव्हाचेही वर्तमानपत्रे वाचा व पहा 
  आपल्याला  वेळेवर वर्तमानपत्र  वाचन करावयाचे  असते परंतु आपल्याला हवा तो पेपर मिळत नाही म्हणून आपल्या सोई साठी सर्व वर्तमानपत्र  पत्रात ची  link खाली दिल्या आहेत सर्वांना सोईचे होईल असा प्रयत्न केला आहे. चला  लिंक्सवर क्लिक करा व पहा वाचा 
पेजवर जाण्यासाठी खाली क्लिक करा     👇

रविवार, २८ जून, २०२०

अति महत्वाच्या लिंक्स व अँप्स

अति महत्वाच्या लिंक्स व अँप्स 
अनेक वेळेला वेळेवर काही online माहिती भरावयाची असतांना आपला गोंधळ होतो.वेळेवर लिंक सापडत नाहीत. त्यासाठी नेहमी उपयोगी पडणाऱ्या  अनेक लिंक्स एकाच ठिकाणी देत आहो. आपल्याला सोईचे होईल असा प्रयत्न केला आहे.
पेजवर जाण्यासाठी खाली क्लिक करा     



गुरुवार, २५ जून, २०२०

पं.स.वाशिम - कें.प्र./शिक्षक माहे- मे 2020 # Pay Slip

माहे-मे  2020    # Pay Slip 
पं.स.वाशिम  - शिक्षक/केंद्रप्रमुख 
      माहे मे  २०२० ची पे स्लिप पहावयाची  असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन उजव्या साइड बार वर जाऊन  आपल्या पगार बिट चे नावावर पे स्लिप माहे May 2020 नावावर क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करा व खाली Subscribe चे समोरचे लाल बटन(घंटी)  ➤ 🔔 क्लिक करून ब्लॉग वर जाऊन Subscribe करायला विसरू नका. 

माहे- मे  2020     #  Pay Slip 

अनसिंग बिट(पं.स.वाशिम)        अनसिंग

केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम )    ➤     केकतऊमरा

वाशिम बिट(पं.स.वाशिम )        वाशिम

केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )     ➤    केंद्रप्रमुख





रविवार, २१ जून, २०२०

आंतरराष्ट्रीय योग दिन मार्गदर्शिका

आंतरराष्ट्रीय योग दिन मार्गदर्शक पुस्तिका 
21जून 2020 आंतरराष्ट्रीय योग दिन त्या करीता मार्गदर्शक ठरेल अशी मार्गदर्शिका 

शनिवार, २० जून, २०२०

नवोदय विद्यालय निकाल 2019-20

नवोदय विद्यालय निकाल 2019-20


2019-20 या शैक्षणिक वर्षी झालेल्या नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे
निकाल पाहण्यासाठी आपल्याला परीक्षा क्रमांक जो हॉल तिकीट वर दिलेला आहे तो आणि विदयार्थी जन्म तारीख  टाका व निकाल पाहण्यासाठी खाली निळ्या लिंक वर क्लीक करा. 

The result of the Navodaya examination for the academic year 2019-20 has been announced. To view the result, enter the examination number given on the hall ticket and the date of birth of the student and click on the blue link below to view the result.
                               👇





वर्ग ६ व्या  करीता वाशिम जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय वाशीम येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी खाली पहा 👇

   
आपल्या शाळेतील,जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थीच्या पालकांनी  प्रवेश अर्ज हा www.navodaya.gov.in  
संकेत स्थळावरून डाउनलोड करून घ्यावा व पुर्ण भरलेला अर्ज संबधित कागदपत्रे:-
 मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र,
तहसीलदाराचे शहरी/ग्रामीण प्रमाणपत्र,
तिसरी ते पाचवी सलग शिकल्याचे प्रमाणपत्र,
तिसरी ते पाचवी गुणपत्रिका,
 सिव्हिल सर्जनचे मेडिकल फिटनेस,
 ओबीसी /एस सी/एस टी असल्यास जातीचे प्रमाणपत्र,
दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र इत्यादी अर्जात दिलेल्या विहित नमुन्यात )
 स्कॅन करून पीडीएफ jnvwashim@gmail.com वर  करावे.
वरील सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी ही विद्यार्थ्याने  आॅनलाइन केलेल्या मुळ अर्जासोबत करण्यात येईल. व नंतर प्रवेशास विदयार्थी पात्र आहे का नाही
ते कळविण्यात येईल तो पर्यंत टि सी काढू नये.
(अपलोड केलेला मुळ अर्ज व सादर केलेले कागदपत्रात तफावत असल्यास प्रवेश रद्द केला जाऊ शकतो कृपया याची नोंद घ्यावी)
अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय वाशीम येथे कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक 07252-233002 वर संपर्क करावा.
-प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय वाशीम


रविवार, १४ जून, २०२०

पहा ज्ञानरचनावादी शाळा Video


धी रंरंगोटी केलेली बोकी शाळा



सन २०१९ मधील वृक्षारोणानी बहरलेली शाळा

शुक्रवार, १२ जून, २०२०

शिक्षकांसाठी महत्वाचे शासन निर्णय

फक्त शिक्षकांसाठी महत्वाचे शासन निर्णय 
 शिक्षकांसाठी महत्वाचे शासन निर्णय1992 ते 2019 पर्यंतचे सर्व GR ज्यावर्षीचे पाहिजे त्या वर्षावर क्लिक करा शिक्षकांना अनेक शासन निर्णयाची वेळोवेळी गरज पडते परंतु वेळेवर पाहिजे तो शासन निर्णय सापडत नाही म्हणून आपल्यासाठी GRTeacher.com ने फक्त शिक्षकांसाठी उपयोगी संकलित केलेले शासन निर्णय आपल्या उपयोगी पडतील या हेतूने येथे दिले आहेत. त्यासाठी 1992 ते 2019 पर्यंतचे सर्व GR ज्यावर्षीचे पाहिजे त्या वर्षावर क्लिक करा व पाहिजे तो GR शासन निर्णय डाउनलोड करा. 
 सौजन्य -:- GR Teacher.com
    खालील निळ्या लिंक वर  क्लिक करा
⏫ येथे क्लिक करा 

शुक्रवार, २२ मे, २०२०

माहे-एप्रिल 2020 # Pay Slip


माहे-एप्रिल 2020    # Pay Slip 
केंद्रप्रमुख   / शिक्षक पं.स.वाशिम
आपल्याला पे स्लिपचे काम पडल्यानंतर आपणास  कार्यालयात जाऊन पगार बिल पहावे लागते परंतु आता पगार पे स्लिप तयार करायची झंझट नाही किंवा बिल पाहण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईल मध्ये किंवा Computer/Laptop मध्ये पाहू शकता ,प्रिंट काढून उपयोगात आणू शकता.
 त्यासाठी आपल्या पगार बिटच्या नावावर क्लिक करा व पगार बिलातील आपला अ.क्र.search /शोधा लगेच  तुमची पे स्लिप तुमच्या मोबाइल मध्ये दिसेल . प्रिंट पाहिजे असल्यास  print option PDF  वर क्लिक करा.Image पाहिजे असल्यास Snap Shot  घ्या तुम्हाला तुमची PDF/Image स्वरूपात सॉफ्ट कॉपी मिळेल गरजेनुसार प्रिंट करा किंवा संग्रही ठेवा . 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करा व खाली Subscribe चे समोरचे लाल बटन(घंटी)  ➤ 🔔 क्लिक करून ब्लॉग वर जाऊन Subscribe करायला विसरू नका. 

माहे-एप्रिल 2020    #  Pay Slip 

अनसिंग बिट(शिक्षक पं.स.वाशिम)       अनसिंग


केकतऊमरा बिट(शिक्षक पं.स.वाशिम )    ➤     केकतऊमरा


वाशिम बिट(शिक्षक पं.स.वाशिम )        वाशिम

केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )        केंद्रप्रमुख









गुरुवार, २१ मे, २०२०

शालेय अभिलेखे

उपयोगी शालेय अभिलेखे
 
 

मंगळवार, १९ मे, २०२०

समाज कल्याण कार्यालय विविध शिष्यवृत्ती



समाज कल्याण कार्यालय विविध शिष्यवृत्ती

https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/Scholarships/Account/Login.aspx#1

आधार कार्ड डाऊनलोड करा


आधार कार्ड डाऊनलोड करा 



https://eaadhaar.uidai.gov.in/ 

सरल डाटाबेस माहीती भरण्यासाठी

सरल  माहीतीसाठी Click Hear 
सरल डाटा बेस भरण्यासाठी

"इ-बालभारती पुस्तके"

इ-बालभारती पुस्तके

वर्ग १ते८ची सर्व माध्यमाची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ यांनी प्रकाशित केलेली सर्व पाठ्यपुस्तके आपल्याला पाहायला किंवा Download करायला मिळतील.त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व हवी ती  पाठ्यपुस्तके मिळवा.

http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx#येथे क्लिक करा



आधार क्रमांक लिंक करा

आधार क्रमांक लिंक करा

*Aadhaar Update Link*
https://ssup.uidai.gov.in/web/guest/update

*Link Aadhaar & Pan*
https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaarPrelogin.html

*Link Aadhaar To Lic Policy*
https://www.licindia.in/Home/Link_Aadhaar_and_PAN_to_Policy

*Link Aadhaar With Indane Gas*
https://indane.co.in/aadhaar-seeding.php

*Link Aadhaar With HP Gas*
https://myhpgas.in/myHPGas/HPGas/JoinDBTLAadhaar.aspx

*Link Aadhaar With Bharat Gas*
https://my.ebharatgas.com/bharatgas/JoinDBTLAadhaar.jsp

*Link Aadhar with*
*INDIAN OVERSEAS BANK 🏦*

https://www.iobnet.co.in/ibanking/ibAadhaarValidate.do

*Aadhaar Update Link*
https://ssup.uidai.gov.in/web/guest/update

*Link Aadhaar & Pan*
https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaarPrelogin.html

*Link Aadhaar To Lic Policy*
https://www.licindia.in/Home/Link_Aadhaar_and_PAN_to_Policy

*Link Aadhaar With Indane Gas*
https://indane.co.in/aadhaar-seeding.php

*Link Aadhaar With HP Gas*
https://myhpgas.in/myHPGas/HPGas/JoinDBTLAadhaar.aspx

*Link Aadhaar With Bharat Gas*
https://my.ebharatgas.com/bharatgas/JoinDBTLAadhaar.jsp

*Link Aadhaar To SBI Bank*
https://www.sbi.co.in/portal/web/agriculture-banking/aadhaar-seeding

*Link Aadhaar To Indian Bank*
https://apps.indianbank.in/ekyc_otp/

*Aadhaar Official Website*
https://uidai.gov.in/

*Link To Download Aadhaar Card*
https://eaadhaar.uidai.gov.in/#/popup

*Official Notice To Link Aadhaar With Mobile Networks*
http://www.dot.gov.in/sites/default/files/Re-verification%20instructions%2023.03.2017.pdf?download=1

*Link Aadhaar With Airtel Mobile Number*
https://www.airtel.in/link-aadhaar-mobile

*Link Aadhaar To SBI Bank*
https://www.sbi.co.in/portal/web/agriculture-banking/aadhaar-seeding

*Link Aadhaar To Indian Bank*
https://apps.indianbank.in/ekyc_otp/

*Aadhaar Official Website*
https://uidai.gov.in/

*Link To Download Aadhaar Card*
https://eaadhaar.uidai.gov.in/#/popup

*Official Notice To Link Aadhaar With Mobile Networks*
http://www.dot.gov.in/sites/default/files/Re-verification%20instructions%2023.03.2017.pdf?download=1

*Link Aadhaar With Airtel Mobile Number*
https://www.airtel.in/link-aadhaar-mobile

*Link Aadhaar With India Post*
https://www.indiapost.gov.in/Financial/DOP_PDFFiles/AadhaarLinkageDelink.pdf

रविवार, १० मे, २०२०

सांस्कृतिक कार्यक्रम


शालेय सांस्कृतिक कार्यक्रम २०२०
जि.प.व.प्राथ शाळा सोनखास पं स वाशिम.

1) देशभक्ती गीत ड्रामा -तेरी मीट्टी मे https://youtu.be/DCR7RqBPhfg

2)छत्रपती संभाजी महाराज शौर्यगाथा-पोवाडाhttps://youtu.be/22KkWbZi26Y
3)प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२० लेझीम डान्स.  https://youtu.be/FigwWrHynfQ


माहे-मार्च 2020 पगार पत्रक


आपले स्वागत आहे 
शिक्षक सुविधा,पं.स .वाशिम 

लाॅकडाऊन च्या काळात आपला पगार पाहण्यासाठी ऑफीसला येण्याची आवश्यकता नाही.
 घरबसल्या पाहता येईल.
जि प.शिक्षकांसाठी पं.स.वाशिम.जि.प.वाशिम, यांचे माहे मार्च 2020 चे पगार पत्रक
माहे-मार्च 2020 पगार पत्रक

अनसिंग बिट-    अनसिंग बिट
केकतऊमरा बिट-    केकतउमरा बिट
वाशिम बिट-    वाशिम बिट










विविध शालेय उपक्रम School Programme

विविध  शालेय उपक्रम  
जि .पं .व .प्राथ.शाळा सोनखास,पं .स .वाशिम 
शालेय  परिसर  School Primises 
शालेय गणवेश  School  Dress 


 School Sport  Dress 

दर शनिवारचा योगा वर्ग   yoga  Class









जहर खाऊ नका 
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांची भावनिक हाक 


प्रवास प्रकाशाकडे 
शाळेच्या विद्यार्थ्यांची आगळीवेगळी विमानसहल 


राष्ट्रीय अविष्कार अभियान  
शाळेच्या विद्यार्थ्यांना बाहेरील राज्यातील अभ्यास सहल