1) शेतकरी P.M.Kisan योजना लाभार्थी यादी सहावा हप्ता
केंद्र शासनाच्या P.M.Kisan सन्मान योजनेमधुन थेट ६०००/- रु बँक खात्यात जमा झालेल्या लाभार्थांची/शेतकर्यांची गावानुसार दि. ०१.०८.२०२० (update) यादी खालील लींकमध्ये आहे. आपल्या राज्याचे नाव, जिल्हा, तालुका व आपले गाव सिलेक्ट केले की संपूर्ण गावातील लाभार्थी/शेतकरी बांधवांची यादी.
2) शेतकरी P.M.Kisan योजना .
केंद्र शासनाच्या P.M.Kisan सन्मान योजनेची संपूर्ण माहिती पहा .
3) शेतकरी P.M.Kisan योजनेत नवीन नोंदणी करण्यासाठी .
New Farmer Registration Form
केंद्र शासनाच्या P.M.Kisan सन्मानयोजनेत नवीन नोंदणी करण्यासाठी .
3) शेतकरी P.M.Kisan योजनेत आधार दुरुस्ती करण्यासाठी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा