आयकर विवरण पत्र २०२५-२६
आयकर विवरण पत्र २०२५- २६ Annual Statement तयार करण्याकरिता आपल्याला एक्सेल सॉफ्टवेअरची फाईल देण्यात आली आहे, तरीही अनेक शिक्षक बांधवांनी मागील वर्षासारखे विवरण पत्र तयार करून देण्यासाठी मागणी केली आहे, अशा ज्या शिक्षकांना आयकर विवरण पत्र हवे आहे. त्यांनी मागील वर्षी लिंक भरून आपली माहिती भरली होती. त्यांना यावर्षी लिंक मध्ये माहिती भरायची किंवा लिंक भरायची आवश्यकता नाही.
मागील वर्षी ज्यांनी लिंक भरली नाही त्यांनी खालील Google लिंक वर माहिती भरण्यासाठी क्लिक करा व माहिती भरा.
👇
ज्यांनी आपली माहिती व लिंक भरली होती त्यांनी खालील सूचना वाचून "आयकर विवरणपत्र २०२५-२६ डाउनलोड" वर click करून करा.
सुचना
"खालील आयकर विवरण पत्र २०२५-२६ Download software वर click करुन शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाका.Get Statement वर क्लिक करा थोडी वाट पहा तुमचे स्टेटमेंट जनरेट होत आहे.
जनरेट झाल्यानंतर तुमचे स्टेटमेंट PDF तुम्हाला मिळेल.
मोबाईल मध्ये काम करत असाल तर Download.pdf वर click करा तुमच्या नावाची पीडीएफ तयार झालेली मिळेल.
लॅपटॉप किंवा कॅम्पुटरवर काम करत असाल तर Print वर click करा सेव करण्यासाठी Rename नाव विचारेल आपले नाव टाकून सेव करा.
ह्या सेवेचा उद्देश शिक्षकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये व सहजपणे शिक्षकांना मोफत सेवा सुविधा घरबसल्या उपलब्ध व्हावी हा आहे.
खालील Windows वर किंवा लिंक वर क्लिक करा.
👇
काही अडचण असल्यास संपर्क
आपलाच सेवार्थी-
जगन्नाथ आरु( संचालक)
वाशिम जि.प शिक्षक सहकारी पतसंस्था.
https://jaganaru.blogspot.com
Mob 8275286836
