सोमवार, १३ जुलै, २०२०

राज्यस्तरीय गूगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षण

राज्यस्तरीय गूगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षण

 शिक्षकांसाठी  सुवर्णसंधी.
    इंटरनेटसह कॅम्पूटर,लॅपटॉप किंवा दोन मोबाईल (प्रशिक्षणापुरते) साधने उपलब्ध असणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींनी गूगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षणासाठी शासनाकडून देण्यात आली आहे तरी सर्व शिक्षकानी तात्काळ नाव नोंदवून सदर प्रशिक्षणात सहभागी व्हावे.पहिल्या टप्पात मर्यादित शिक्षकांना प्रशिक्षण असल्यामुळे सर्वांनी सदरील प्रशिक्षणास  रजिस्टेशन करावे.सदर नाव नोंदणी ही दि 13 जुलै 2020  सोमवार रात्री 11.55 पर्यंत चालू राहील.!!
नाव नोंदणी साठी व सविस्तर माहिती साठी खालील  चित्राला क्लीक करा. 👇

1 टिप्पणी:

Sanghapal Meshram म्हणाले...

Very best and verybusefull for every teacher..