माहे-एप्रिल 2020 # Pay Slip
केंद्रप्रमुख / शिक्षक पं.स.वाशिम
आपल्याला पे स्लिपचे काम पडल्यानंतर आपणास कार्यालयात जाऊन पगार बिल पहावे लागते परंतु आता पगार पे स्लिप तयार करायची झंझट नाही किंवा बिल पाहण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईल मध्ये किंवा Computer/Laptop मध्ये पाहू शकता ,प्रिंट काढून उपयोगात आणू शकता.
त्यासाठी आपल्या पगार बिटच्या नावावर क्लिक करा व पगार बिलातील आपला अ.क्र.search /शोधा लगेच तुमची पे स्लिप तुमच्या मोबाइल मध्ये दिसेल . प्रिंट पाहिजे असल्यास print option PDF वर क्लिक करा.Image पाहिजे असल्यास Snap Shot घ्या तुम्हाला तुमची PDF/Image स्वरूपात सॉफ्ट कॉपी मिळेल गरजेनुसार प्रिंट करा किंवा संग्रही ठेवा .
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास https://jaganaru.blogspot.com
ला follow करा व खाली Subscribe चे समोरचे लाल बटन(घंटी) ➤ 🔔 क्लिक करून ब्लॉग वर जाऊन Subscribe करायला विसरू नका.
माहे-एप्रिल 2020 # Pay Slip