बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

# आयकर विवरण पत्र 2023-24 Software

 आयकर विवरण पत्र 2022-23 Software 

         आयकर विवरण पत्र 2023-24 तयार करण्यासाठी स्पेशल Online Software तयार करण्यात आले असून या सॉफ्टवेअर द्वारे तुम्ही शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाकून डाऊनलोड करून प्रिंट घेऊ शकता
त्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करावी.
@ सर्वप्रथम ब्लॉगवर जाऊन  Follow बटनावर क्लिक करा.
१) लिंक भरली असेल तर खालील प्रमाणे कृती करा.
२) त्यानंतर ब्लॉग पेजवरील मेनूबार मध्ये किंवा खालील आयकर विवरण पत्र 2023-24 software click here वर click करुन  शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाका.
३) Get Statement वर क्लिक करा
४) Please wait few second असे आल्यास थोडी वाट पहा तुमचे स्टेटमेंट जनरेट होत आहे.
५) जनरेट झाल्यानंतर तुमचे स्टेटमेंट तुम्हाला दिसेल.

 मोबाईल साठी Download.pdf

 लॅपटॉप व  कम्प्युटर साठी   Print  

यापैकी एक पर्याय निवडा. वर click करा.

६) मोबाईल मध्ये करत असाल तर तुमच्या शालार्थ आयडीच्या नावाची पीडीएफ तयार झालेली मिळेल लॅपटॉप कॅम्पुटरवर सेव करण्यासाठी Rename नाव विचारेल आपले नाव टाकून सेव करा.
"सूचना ज्यांनी लिंक भरली असेल त्यांचे स्टेटमेंट जनरेट होते,ज्यांनी लिंक भरली नाही त्यांनी प्रयत्न करून उपयोग नाही."
आधी खालील google  लिंक भरा. 
याआधी भरली असेल त्यांना भरण्याची आवश्यकता नाही



गुगल लिंक सबमिट झाल्यानंतर खालील  

आयकर विवरण पत्र २०२३-२४  वर क्लिक 

करून आपले स्टेटमेंट जनरेट करा

Download साठी खालील क्लिक करा.

काही अडचण आल्यास संपर्क करा

आपलाच- जगन्नाथ आरु( संचालक)  
वाशिम जि.प शिक्षक सहकारी पतसंस्था.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक संघटना.  
https://jaganaru.blogspot.com 
Mob 8275286836

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

Link आयकर विवरण पत्र २०२३-२४

 आयकर विवरण पत्र २०२३-२४ 

              आयकर विवरण पत्र २०२३- २४ Annual Statement  तयार करण्याकरिता आपल्याला एक्सेल सॉफ्टवेअरची फाईल देण्यात आली होती, परंतु काही शिक्षक बांधवांना  मागील वर्षासारखे विवरण पत्र तयार करून देण्यासाठी मागणी केली आहे, अशा ज्या शिक्षकांना तयार आयकर विवरण पत्र हवे आहे. त्यांनी खालील लिंक वर जाऊन आपला शालार्थ आयडी व माहिती अचूक भरावी.  31 जानेवारी 2024 पासून तुम्ही स्वतः चा शिलार्थ आयडी व आधार नंबर टाकून  तुमचे आयकर विवरण पत्र डाउनलोड/प्रिंट करू शकता. तारखेपासून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. ह्या सेवेचा उद्देश शिक्षकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये व सहजपणे शिक्षकांना सुविधा व्हावी हा आहे. 

आपलाच:- जगन्नाथ आरु(संचालक) वाशिम जि.प.शिक्षक सह.पतसंस्था,

 महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक संघटना. https://jaganaru.blogspot.com 8275286836

आयकर विवरण पत्राकरिता खालील Google लिंक वर माहिती भरा

LINK 2023-24

शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४

Income Tax (आयकर ) Excel सॉफ्टवेअर, आर्थिक वर्ष 2023-24

Income Tax Excel सॉफ्टवेअर, आर्थिक वर्ष 2023-24 (जूना व नवा पर्याय)
 सुचना 1) ही फाईल मोबाईलवर किंवा कॅम्पुटरवर सहजरित्या कुणालाही वापरता येईल (Mobile & Computer) 
 2) Computer वर काम करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा व File Download करून Open करा व सांगितल्याप्रमाणे Main Entry Sheet मध्ये माहिती भरा , तुम्हाला कोणता पर्याय जुना किंवा नवा तो दिसेल जो योग्य पर्याय असेल तो निवडा व सरळ Print घ्या. 
 4) मोबाईलवर काम करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा File Download करा save करा File manager मध्ये जाऊन Open करून सांगितल्याप्रमाणे माहिती भरा.डाऊनलोड केलेली किंवा WhatsApp वरील फाईल ओपन करा Main Entry Sheet मध्ये माहिती भरा save करा व पहा आपला लागणारा आयकर
 4) फक्त Main Entry या sheet मध्येच तुमची संपूर्ण माहिती भरा.Nps धारक असल्यास /नसल्यास होय किंवा नाही पर्याय निवडा पर्याय निवडल्याशिवाय अचूक स्टेटमेंट येणार नाही.माहीती इतरत्र भरावयाचे काम नाही.सवे करा  मोबाईलवरून print करावयाची असल्यास माहिती सिलेक्ट करा Print option किंवा Save as pdf निवडून सेव send करा.पाहिजे ती प्रिंट घ्या.
 5) माहिती भरल्यानंतर जी प्रिंट हवी असल्यास कॅम्पुटरवर ती प्रिंट घ्या. किंवा WhatsApp वर पाठवून print घ्या.
 6) तुमच्या पगाराचे वर्षाचे र्स्टेटमेंट आयकर विवरणपत्र तयार झालेले दिसेल.(१) संपूर्ण वर्षाचे पगार स्टेटमेंट (२)आयकर विवरण जुन्या पद्धतीने व नव्या पद्धतीने पद्धतीने विवरणपत्र मिळेल.
 खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा file open होईल वरच्या उजव्या बाजूला तीन टिंबावर Click करा share and export option निवडा त्यानंतर Download करा File maneger मध्ये जाऊन Open करून सांगितल्याप्रमाणे माहिती भरा.
तुमच्या माहितीसाठी मेन एंट्री सीट मध्येच योग्य पर्याय दिलेला आहे निर्णय तुम्हीच घ्या.ही फाईल फक्त तुमच्या माहितीसाठी व तुम्हाला पडणाऱ्या आयकर साठी दिलेली आहे.
 अडचण असल्यास - संपर्क ‍ - जगन्नाथ आरू - 8275286836/7020945857    

Income Tax Excel File Software 2023-24 जि.प.शिक्षकांसाठी- Download करा

इतरांसाठी-   Download करा