मंगळवार, १० जानेवारी, २०२३

Income Tax Software - 2022-23

  Income Tax (आयकर ) Excel सॉफ्टवेअर, आर्थिक वर्ष 2022-23

सुचना

1) ही फाईल मोबाईलवर किंवा कॅम्पुटरवर सहजरित्या कुणालाही वापरता येईल  (Mobile & Computer)

2) तुम्ही ऑनलाइन काम करू शकता किंवा ऑफलाईन करू शकता.

3) Computer वर काम करासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा व File  Download करून Open  करा  व सांगितल्याप्रमाणे माहिती भरा.सरळ Print घ्या

4) मोबाईलवर काम करण्यासाठी फाईल ओपन करा  Main Entry Sheet मध्ये माहिती भरा save as excel एक्सेल option ला निवडा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा Google drive मध्ये सेव करा.

4) फक्त Main Entry या sheet मध्येच तुमची संपूर्ण माहिती भरा इतरत्र भरावयाचे काम नाही.मोबाईलवर सेव करावयाची असल्यास माहिती सिलेक्ट करा Print option किंवा Save as pdf निवडून सेव करा. पाहिजे तेंव्हा प्रिंट घ्या.

5) माहिती भरल्यानंतर जी प्रिंट हवी असल्यास कॅम्पुटर वर ती प्रिंट घ्या. 

6) तुमच्या पगाराचे वर्षाचे र्स्टेटमेंट आयकर विवरणपत्र तयार झालेले दिसेल.(१) संपूर्ण वर्षाचे पगार स्टेटमेंट (२)आयकर विवरण

7) अडचण असल्यास - संपर्क ‍  - जगन्नाथ आरू - 8275286836/7020945857

   खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा व File  Download करा File Open करून  सांगितल्याप्रमाणे माहिती भरा. 

Income Tax Excel File Software 2022-23
                            Download करा




 
Online माहिती भरा
 माहीती करून घ्या. Tax  किती   लागतो .  



आयकर विवरण पत्राकरिता खालील लिंक वर माहिती भरा