#Gramsevak Salary Slip August 2023
- मुखपृष्ठ
- Income Tax Software 2023-24
- अति महत्वाच्या लिंक्स
- शिक्षकांसाठी महत्वाचे शासन निर्णय
- GPF Slip Z.P.Washim
- माझी शाळा सोनखास
- पहा ज्ञानरचनावादी शाळा Video
- महाऑनलाईन पोर्टल
- शासन निर्णय
- मंत्रिमंडळ निर्णय
- मंत्रिमंडळ दूरध्वनी
- मंत्रालयीन सचिव दूरध्वनी
- विभागीय आयुक्त
- जिल्हाधिकारी दूरध्वनी
- मुख्य कार्यकारी अधिकारी
- जिल्हे
- सरल डाटाबेस माहीती
- Inspire Awards
- शिष्यवृत्ती समाज कल्याण
- पाठयपुस्तके
- आधार क्रमांक लिंक
- आधार कार्ड डाऊनलोड करा
- शालेय अभिलेखे
- वाशिम जि.प. शिक्षक सहकारी पतसंस्था
- आयकर विवरण पत्र 2023-24 Software
- Monthly Pay Slip 23-24
शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३
Gramsevak Pay Slip Aug 2023
मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३
वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र करा डाउनलोड
राज्यातील सर्व शिक्षकांसाठी
वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण महत्त्वाचे
प्रमाणपत्र वितरण मध्ये सुरुवातीस सद्यस्थितीमध्ये दिनांक १ सप्टेंबेर २०२३ पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण १००% पूर्ण झाले आहे, अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यांनी https://training.scertmaha.ac.in/Certificate2023/
या लिंक वर जाऊन आपले प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे.
१. प्रस्तुत प्रमाणपत्र एकदाच बदल करता येणार आहे. म्हणून सर्व माहिती व्यवस्थित वाचून भरा.
२.प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यापूर्वी आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, पत्ता व्यवस्थित भरल्याची खात्री करा.
३. आपल्यास हवा असलेला प्रशिक्षण गट व प्रकार योग्य असल्याची करा. *प्रशिक्षण प्रकार व गट चुकला असल्यास प्रमाणपत्र डाऊनलोड करू नका.
४. या कार्यालयाशी संपर्क साधून योग्य बदल करून घ्या.
५. एकदा चुकलेले प्रमाणपत्र पुन्हा दुरुस्ती करून मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.
६. प्रशिक्षण १००% पूर्ण करूनही डाऊनलोड साठी प्रमाणपत्र उपलब्ध न होणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांनी गोंधळून जावू नये. त्यांना 2 आठवड्यात प्रमाणपत्र प्राप्त होईल.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे.
गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३
Income Tax 2022-23
आयकर विवरण पत्र २०२२-२३
आयकर विवरण पत्र 2022- 23 तयार करण्याकरिता आपल्याला एक्सेल सॉफ्टवेअर फाईल देण्यात आली होती, परंतु काही शिक्षक बांधवांना विवरण पत्र तयार करताना अडचणी येत आहेत व व मागील वर्षासारखे विवरण पत्र तयार करून देण्यासाठी मागणी करीत आहेत,अशा ज्या शिक्षकांना तयार रेडीमेड आयकर विवरण पत्र हवे आहे त्यांनी खालील लिंक वर आपली माहिती भरावी ज्याना पाहिजे त्यांनीच ही लिंक भरावी लिंक भरल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही दिलेल्या WhatsApp number वर Pdf मिळेल. ह्या सेवेचा उद्देश शिक्षकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये व सहजपणे शिक्षकांना सुविधा व्हावी हा आहे.
आपलाच:- जगन्नाथ आरु(संचालक) वाशिम जि.प.शिक्षक सह.पतसंस्था,
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक संघटना. https://jaganaru.blogspot.com 8275286836
आयकर विवरण पत्राकरिता खालील Google लिंक वर माहिती भरा
मंगळवार, १० जानेवारी, २०२३
Income Tax Software - 2022-23
Income Tax (आयकर ) Excel सॉफ्टवेअर, आर्थिक वर्ष 2022-23
सुचना
1) ही फाईल मोबाईलवर किंवा कॅम्पुटरवर सहजरित्या कुणालाही वापरता येईल (Mobile & Computer)
3) Computer वर काम करासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा व File Download करून Open करा व सांगितल्याप्रमाणे माहिती भरा.सरळ Print घ्या
4) मोबाईलवर काम करण्यासाठी फाईल ओपन करा Main Entry Sheet मध्ये माहिती भरा save as excel एक्सेल option ला निवडा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा Google drive मध्ये सेव करा.
4) फक्त Main Entry या sheet मध्येच तुमची संपूर्ण माहिती भरा इतरत्र भरावयाचे काम नाही.मोबाईलवर सेव करावयाची असल्यास माहिती सिलेक्ट करा Print option किंवा Save as pdf निवडून सेव करा. पाहिजे तेंव्हा प्रिंट घ्या.
5) माहिती भरल्यानंतर जी प्रिंट हवी असल्यास कॅम्पुटर वर ती प्रिंट घ्या.
6) तुमच्या पगाराचे वर्षाचे र्स्टेटमेंट आयकर विवरणपत्र तयार झालेले दिसेल.(१) संपूर्ण वर्षाचे पगार स्टेटमेंट (२)आयकर विवरण
7) अडचण असल्यास - संपर्क - जगन्नाथ आरू - 8275286836/7020945857
खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा व File Download करा File Open करून सांगितल्याप्रमाणे माहिती भरा.