शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

Income Tax (आयकर) Excel सॉफ्टवेअर Mobile OR Computer

 Income Tax (आयकर ) Excel सॉफ्टवेअर, आर्थिक वर्ष 2021-22 .

सुचना

1) ही फाईल मोबाईलवर किंवा कॅम्पुटरवर सहजरित्या कुणालाही वापरता येईल  (Mobile & Computer)

2) तुम्ही ऑनलाइन काम करू शकता किंवा ऑफलाईन करू शकता.

3) मोबाईलवर काम करण्यासाठी फाईल ओपन करा Main Entry  Sheet मध्ये माहिती भरा save as excel एक्सेल option ला निवडा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा Google drive मध्ये सेव करा.

4) फक्त Main Entry या sheet मध्येच तुमची संपूर्ण माहिती भरा इतरत्र भरावयाचे काम नाही.

5) माहिती भरल्यानंतर जी प्रिंट हवी असल्यास कॅम्पुटर वर ती प्रिंट घ्या. 

6)  मोबाईलवर सेव करावयाची असल्यास माहिती सिलेक्ट करा Print option किंवा Save as pdf निवडून सेव करा. पाहिजे तेंव्हा प्रिंट घ्या.

6) तुमच्या पगाराचे वर्षाचे र्स्टेटमेंट आयकर विवरणपत्र तयार झालेले दिसेल. (१) संपूर्ण वर्षाचे पगार स्टेटमेंट (२)आयकर विवरण

7) अडचण असल्यास - संपर्क ‍  - जगन्नाथ आरू - 8275286836/7020945857

   खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा व File डाउनलोड करा किंवा  कॉम्पुटरवर Open करा सांगितल्याप्रमाणे माहिती भरा. 

   Download  Income 

Tax Excel File 2021-22 

 

      

 

रविवार, ९ जानेवारी, २०२२

Pay Slip December 2021

 #Salary Slip, December  2021

     
   वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे December 2021 चे CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा होत आहेत.माहे December 2021 च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  Click करा. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला Password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click  करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा Udise क्रमांक किंवा मागील महिन्यातील पंचायत समिती मधील अनुक्रमांक व पेज क्रमांक हा एकच आहे त्यावर जा व आपले नाव  शोधा  स्क्रीनवर तुमची  Pay Slip दिसेल,  तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीनशॉट घ्या. व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला  जगन्नाथ आरु  Wh- 8275286836 send करा   किंवा 7020945857  फोन  करा  Whatsapp  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका. प्रत्येक महिन्याचा  Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code  सह  Whatsapp  नंबर व नाव Send  करा.

हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा.

Month- December 2021   # Salary Slip, All Teacher



 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip December 2021
                        

                  @ केंद्रप्रमुख सर्व पं. स. @


त्याचप्रमाणे डिजिटल दरमहाचे मासिक पत्रक , 
डिजिटल निकालपत्रक तयार करण्यासाठी , डिजिटल समाज कल्याण शिष्यवृत्ती फॉर्म व इतर तयार करण्यासाठी व पाहण्यासाठी ब्लॉगला भेट द्या व Subscribe करा Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा किंवा follow करा.