मंगळवार, २८ जुलै, २०२०

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.१० वी SSC परीक्षेचा निकाल पहा.

मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी SSC State board) परीक्षेचा निकाल आज   दिनांक 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. निकाल खालील साईट वर पाहावयास मिळेल. लिंक वर क्लिक करा 

शनिवार, २५ जुलै, २०२०

इ. १ ली ते इ. १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी केल्याबाबत

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोविड -१९ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे आदेशानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे हा अभ्यासक्रम विषय निहाय वर्ग निहाय देण्यात आला असून तो खाली पहा व डाउनलोड करा.

 

सोमवार, १३ जुलै, २०२०

राज्यस्तरीय गूगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षण

राज्यस्तरीय गूगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षण

 शिक्षकांसाठी  सुवर्णसंधी.
    इंटरनेटसह कॅम्पूटर,लॅपटॉप किंवा दोन मोबाईल (प्रशिक्षणापुरते) साधने उपलब्ध असणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींनी गूगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षणासाठी शासनाकडून देण्यात आली आहे तरी सर्व शिक्षकानी तात्काळ नाव नोंदवून सदर प्रशिक्षणात सहभागी व्हावे.पहिल्या टप्पात मर्यादित शिक्षकांना प्रशिक्षण असल्यामुळे सर्वांनी सदरील प्रशिक्षणास  रजिस्टेशन करावे.सदर नाव नोंदणी ही दि 13 जुलै 2020  सोमवार रात्री 11.55 पर्यंत चालू राहील.!!
नाव नोंदणी साठी व सविस्तर माहिती साठी खालील  चित्राला क्लीक करा. 👇

बुधवार, १ जुलै, २०२०

epaper वर्तमानपत्रे वाचा व पहा

  आजचे व केंव्हाचेही वर्तमानपत्रे वाचा व पहा 
  आपल्याला  वेळेवर वर्तमानपत्र  वाचन करावयाचे  असते परंतु आपल्याला हवा तो पेपर मिळत नाही म्हणून आपल्या सोई साठी सर्व वर्तमानपत्र  पत्रात ची  link खाली दिल्या आहेत सर्वांना सोईचे होईल असा प्रयत्न केला आहे. चला  लिंक्सवर क्लिक करा व पहा वाचा 
पेजवर जाण्यासाठी खाली क्लिक करा     👇