2019-20 या शैक्षणिक वर्षी झालेल्या नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे
निकाल पाहण्यासाठी आपल्याला परीक्षा क्रमांक जो हॉल तिकीट वर दिलेला आहे तो आणि विदयार्थी जन्म तारीख टाका व निकाल पाहण्यासाठी खाली निळ्या लिंक वर क्लीक करा.
The result of the Navodaya examination for the academic year 2019-20 has been announced. To view the result, enter the examination number given on the hall ticket and the date of birth of the student and click on the blue link below to view the result.
👇
वर्ग ६ व्या करीता वाशिम जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय वाशीम येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी खाली पहा 👇
आपल्या शाळेतील,जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थीच्या पालकांनी प्रवेश अर्ज हा www.navodaya.gov.in
संकेत स्थळावरून डाउनलोड करून घ्यावा व पुर्ण भरलेला अर्ज संबधित कागदपत्रे:-
मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र,
तहसीलदाराचे शहरी/ग्रामीण प्रमाणपत्र,
तिसरी ते पाचवी सलग शिकल्याचे प्रमाणपत्र,
तिसरी ते पाचवी गुणपत्रिका,
सिव्हिल सर्जनचे मेडिकल फिटनेस,
ओबीसी /एस सी/एस टी असल्यास जातीचे प्रमाणपत्र,
दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र इत्यादी अर्जात दिलेल्या विहित नमुन्यात )
स्कॅन करून पीडीएफ jnvwashim@gmail.com वर करावे.
वरील सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी ही विद्यार्थ्याने आॅनलाइन केलेल्या मुळ अर्जासोबत करण्यात येईल. व नंतर प्रवेशास विदयार्थी पात्र आहे का नाही
ते कळविण्यात येईल तो पर्यंत टि सी काढू नये.
(अपलोड केलेला मुळ अर्ज व सादर केलेले कागदपत्रात तफावत असल्यास प्रवेश रद्द केला जाऊ शकतो कृपया याची नोंद घ्यावी)
अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय वाशीम येथे कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक 07252-233002 वर संपर्क करावा.
-प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय वाशीम