आयकर विवरण पत्र २०२२-२३
आयकर विवरण पत्र 2022- 23 तयार करण्याकरिता आपल्याला एक्सेल सॉफ्टवेअर फाईल देण्यात आली होती, परंतु काही शिक्षक बांधवांना विवरण पत्र तयार करताना अडचणी येत आहेत व व मागील वर्षासारखे विवरण पत्र तयार करून देण्यासाठी मागणी करीत आहेत,अशा ज्या शिक्षकांना तयार रेडीमेड आयकर विवरण पत्र हवे आहे त्यांनी खालील लिंक वर आपली माहिती भरावी ज्याना पाहिजे त्यांनीच ही लिंक भरावी लिंक भरल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही दिलेल्या WhatsApp number वर Pdf मिळेल. ह्या सेवेचा उद्देश शिक्षकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये व सहजपणे शिक्षकांना सुविधा व्हावी हा आहे.
आपलाच:- जगन्नाथ आरु(संचालक) वाशिम जि.प.शिक्षक सह.पतसंस्था,
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक संघटना. https://jaganaru.blogspot.com 8275286836
आयकर विवरण पत्राकरिता खालील Google लिंक वर माहिती भरा