#Salary Slip, January 2022
त्याचप्रमाणे डिजिटल दरमहाचे मासिक पत्रक,डिजिटल निकालपत्रक तयार करण्यासाठी ,डिजिटल समाज कल्याण शिष्यवृत्ती फॉर्म व इतर तयार करण्यासाठी व पाहण्यासाठी ब्लॉगला भेट द्या व Subscribe करा Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील Bell Icon ला Click करा किंवा follow करा.
जाहीर नम्र आवाहन
वाशिम जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणूक 2022
दिनांक 27/02/2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी जगन्नाथ विठोबा आरू व क्रांती पॅनलच्या सर्व उमेदवारांना दूरदर्शन संच ( TV) निशाणी वर फुलीचा शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करा.