मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक तारखांसह अधिक माहिती

जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक तारखांसह अधिक माहिती.

✳️ जिल्हांतर्गत बदली पोर्टल सुरू झालेले आहे. सध्या केवळ CEO , EO आणि BEO लॉगिन सुरू झाले आहे.त्यांचे काम  4 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. 5 नोव्हेंबर पासून शिक्षक लॉगिन सुरू होईल.

➡️ आपला मोबाईल नंबर खालील लिंक वर टाकून लॉगिन करून पाहावे.

https://ott.mahardd.in/

✳️ विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे. दि.5/11/2022 ते 7/11/2022      

   शासन निर्णय पहाण्यासाठी click करा

➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असलेल्या शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन करून आपल्याला बदली पाहिजे असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होकार नोंदवावा.जेणेकरून बदली यादी मध्ये आपले नाव समाविष्ट केले जाईल.

➡️ व विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 नुसार पात्र असलेल्या शिक्षकाचे नाव बदली पात्र शिक्षक यादीमध्ये येत असल्यास व बदली नको असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर नकार नोंदवावा जेणेकरून आपले नाव यादीतून कमी केले जाईल.

➡️ तसेच विशेष संवर्ग भाग 2 मध्ये दोन्हीही शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास ज्यांना आपल्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांनी वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर होकार नोंदवावा जेणेकरून त्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल.

➡️ व ज्या जोडीदाराजवळ जायचे नाही त्यांचा नकार नोंदवावा त्यांचे नाव यादीतून कमी करण्यात येईल.

➡️ दोघांपैकी (म्हणजेच जोडीदारांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व एक इतर कर्मचारी ) एकच जण बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास एकानेच ऑनलाइन पोर्टलवर होकार नोंदवावा.

➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो अर्थातच पसंती क्रमांक न दिल्यास नकार समजला जातो तरीसुद्धा पोर्टलवर नकार देण्याचा प्रयत्न करावा.

हा मुद्दा GR प्रमाणे लागू होतो.

✳️ विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.24/11/2022 ते 26/11/2022 (3 दिवस)

➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असणाऱ्या शिक्षकांनी वरील 3 दिवसांमध्ये पोर्टलवर आपला 30 किंवा आपल्या  आवश्यकतेनुसार पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवावा

➡️ या शिक्षकांना आपल्या प्राधान्य क्रमानुसार शाळा न मिळाल्यास पूर्वीचीच शाळा कायम राहील.

➡️ विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना सेवा कालावधीची अट नाही.

✳️ विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.01/12/2022 ते 03/12/2022 (3 दिवस)

➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या  वरील प्रमाणे होकार दिलेल्या शिक्षकांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा

➡️ परंतु आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास विशेष संवर्ग भाग 2 चे क्वचितच शिक्षक विस्थापित होऊ शकतात

➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना आपला जोडीदार ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्यातील कोणतीही शाळा निवडता येते परंतु दुसऱ्या तालुक्यातील निवडताना जोडीदाराच्या 30 किलोमीटर अंतरापर्यंतची शाळा निवडावी.

➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो.

✳️ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.08/12/2022 ते 10/12/2022 (3 दिवस)

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी आपल्या सेवाजेष्ठतेनुसार 30 शाळा चा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा.

➡️ परंतु ज्या शिक्षकांना बदली नको असल्यास त्यांनी प्राधान्यक्रम न भरल्यास त्यांची बदली होणार नाही.

➡️ तसेच बदली अधिकार पात्र शिक्षकाला अवघड क्षेत्रामध्ये सलग  10 वर्ष व एका शाळेवर सलग पाच वर्षे सेवा झालेली असल्यास  त्यांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य राहील  वेंशीस कंपनीच्या मार्गदर्शनावरून.

➡️ अन्यथा या शिक्षकांनी प्राधान्यक्रम न दिल्यास त्यांची रिक्त जाग्यावर बदली करण्यात येईल.

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षक हे पुन्हा अवघड क्षेत्राचा प्राधान्यक्रम देऊ शकतात.

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांना पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास विस्थापित होऊ शकतात.

✳️ बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.15/12/2022 ते 17/12/2022 (3 दिवस).

➡️ ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये सलग दहा वर्ष व शाळेवर सलग पाच वर्ष झाली अशा शिक्षकांना सेवा जेष्ठतेने किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये देणे अनिवार्य आहे.

➡️ बदली पात्र शिक्षकांना शक्यतोवर अवघड क्षेत्रातीलच शाळा मिळतील.

➡️ बदली पात्र शिक्षकांनी बदली करिता अर्ज करताना विवरण पत्र 1 मधील अ व आ पर्यायांपैकी आ पर्याय निवडणे सोयीचे होईल कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक हा प्रशासकीय बदलीस पात्र ठरेल.

✳️ 

➡️ विशेष संवर्ग भाग 1, विशेष संवर्ग भाग 2, बदली अधिकार पात्र शिक्षक तसेच बदली पात्र शिक्षक त्यांच्या बदली प्रक्रियेमधून विस्थापित झालेल्या शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये पुन्हा 30 शाळांचा पसंती क्रम ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा लागेल.

 ➡️ विशेष संवर्ग भाग 1 विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांनी  पहिल्यांदाच प्राधान्यक्रम देताना संवर्गनिहाय यादीचा अभ्यास व आपली सेवा जेष्ठता व असलेल्या रिक्त जागांचा योग्य ताळमेळ लावल्यास विस्थापित होणार नाहीत.

✳️ अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त पदे भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे. दि. 30/12/2022 ते 01/01/2023 (3 दिवस).

➡️ अवघड क्षेत्रातील बदली पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेनंतर रिक्त जागा बदली पात्र शिक्षकांमधून पदस्थापित न झाल्यास ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षाचे वर सेवा झालेले असल्यास अशा शिक्षकांना शाळेच्या कालावधीची अट राहणार नाही अशा शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा.

 ➡️ या ठिकाणी अवघड क्षेत्रातील जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्याच शिक्षकांना सेवाजेष्ठतेने व प्राधान्यक्रमाने अवघड क्षेत्रातील रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल.

➡️ ज्या शिक्षकांना आपल्या सेवाजेष्ठतीने व पसंतीक्रमाने शाळा न मिळाल्यास त्यांना उर्वरित रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल

✳️ बदलीचे आदेश प्रकाशित करणे. दि.05/01/2023 ते 05/01/2023 (1 दिवस) 05/01/2023 ते 05/01/2023 (1 दिवस)


 विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे. दि.5/11/2022 ते 7/11/2022      

विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ :- 

खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग

शिक्षक, भाग-१म्हणून गणले जातील.


१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)

१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष

सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११

मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे

प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे

व दिव्यांग

मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा

ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे

जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत

असे शिक्षक.

१.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक

१.८.४ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले

/ मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक /डायलीसीस सुरु

असलेले शिक्षक

१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.

१.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

१.८.७ मेंदूचा आजार झालेले शिक्षक

१.८.८ थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात

गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा.

Methyl Malonic Acidemia (MMA)

Classical type (Mutase defiency व

इतर आजार)} (पालक म्हणजे

आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)

१.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक

व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा

१.८.१० विधवा शिक्षक

१.८.११ कुमारीका शिक्षक

१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक

१.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक

१.८.१४ स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी /

नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)


खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार

व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :

१.८.१५ हृदय शस्त्रक्रिया झालेले.

१.८.१६ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी)

असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी /

डायलिसीस सुरु असलेले.

१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले

१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले.

१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.

१.८.२० थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले.



विशेष संवर्ग शिक्षक भाग २ : 


पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघांचे

नियुक्तीचे ठिकाण एकमेकां पासून ३० कि.मी.

पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष

संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)

१.९.१ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद

कर्मचारी असतील तर

१.९.२ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा

परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय

कर्मचारी असेल तर,

१.९.३ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा

परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय

कर्मचारी असेल तर,

१.९.४ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा

परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या

स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा.

महानगरपालिका/ नगरपालिका

१.९.५ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा

परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र

शासनाच्या सार्वजनिकउपक्रमातील कर्मचारी.

 १.९.६ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा

परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित

संस्थेतील शिक्षक /कर्मचारी असेल तर,

मंगळवार, ५ जुलै, २०२२

June 2022 Pay Slip

          वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती मधील शिक्षक /केंद्रप्रमुख  यांचे माहे  June  2022 चे  पं.स. CMP  प्रणाली द्वारे पगार खात्यात जमा होत आहेत. माहे June  2022   च्या पगाराची  CMP नुसार Pay Slip पहावयाचे असल्यास अथवा Copy हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  Click करा. सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला Password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर Click  करा. पेजवर गेल्यानंतर आपल्या शाळेचा Udise क्रमांक ,अनुक्रमांक, पेज क्रमांक किंवा आपले नाव  शोधा  स्क्रीनवर तुमची  Pay Slip दिसेल,  तुम्हाला कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीनशॉट घ्या. व संग्रही ठेवा अडचण असल्यास मला  जगन्नाथ आरु  Wh- 8275286836 send करा   किंवा 7020945857  फोन  करा  Whats app  करताना नाव व UDise कोड टाकायला विसरू नका. प्रत्येक महिन्याचा  Pay Slip पासवर्ड पाहिजे असल्यास Udise Code  सह  Whatsapp  नंबर व नाव Send  करा.

हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा.

Month June  2022   # Salary Slip, 


 सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख यांचे Salary Slip June  2022
                       

                  @ केंद्रप्रमुख सर्व पं. स. @


त्याचप्रमाणे डिजिटल दरमहाचे मासिक पत्रक
 व इतर तयार करण्यासाठी व पाहण्यासाठी ब्लॉगला भेट द्या  व Subscribe करा Subscribe करण्यासाठी खालच्या उजव्या कोपऱ्यातील  Bell Icon ला  Click करा किंवा follow करा.  

शुक्रवार, १७ जून, २०२२

Bridge Course सेतू अभ्यासक्रम 2022-23

 

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-23 

(Bridge Course 2022-23)

पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी ( एकूण ३० दिवस )

अ.क्र.

करावयाची कार्यवाही

  अंमलबजावणी कालावधी 

      (विदर्भ वगळून)

अंमलबजावणी कालावधी  

(विदर्भासाठी )

पूर्व चाचणी

दि. १७ ते १८ जून २०२२

दि. ०१ ते ०२ जुलै २०२२

३० दिवसांचा सेतू अभ्यास

दि. २० जून ते २३ जुलै २०२२

दि.०४ जुलै ते ०६ऑग.२०२२

उत्तर चाचणी

दि.२५ ते २६ जुलै २०२२

दि.८ ते१० ऑग.२०

मराठी माध्यम

विषय - मराठी

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownload Download

 

विषय - गणित
अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownload Download




विषय - इंग्रजी

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownload Download

विषय - सामाजिक शास्त्रे


अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ री परिसर अभ्यासDownload DownloadDownload Download
2.इयत्ता ४ थी परिसर अभ्यासDownload DownloadDownload Download
3.इयत्ता ५ वी परिसर अभ्यासDownload DownloadEVS-1 Download | EVS-2 Download
4.इयत्ता ६ वी सामाजिक शास्त्रDownload DownloadHistory Download | Geography Download
5.इयत्ता ७ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload DownloadHistory Download
6.इयत्ता ७ वी भूगोलDownload DownloadGeography Download
7.इयत्ता ८ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload DownloadHistory Download
8.इयत्ता ८ वी भूगोलDownload DownloadGeography Download
9.इयत्ता ९ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload DownloadHistory Download
10.इयत्ता ९ वी भूगोलDownload DownloadGeography Download
11.इयत्ता १० वी इतिहास,राज्यशास्त्रDownload DownloadHistory Download
12.इयत्ता १० वी भूगोलDownload DownloadGeography Download

विषय - विज्ञान


अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता १० वी-Iसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता १० वी-IIसेतू अभ्यास DownloadDownload Download





अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ री परिसर अभ्यासDownload DownloadDownload Download
2.इयत्ता ४ थी परिसर अभ्यासDownload DownloadDownload Download
3.इयत्ता ५ वी परिसर अभ्यासDownload DownloadEVS-1 Download | EVS-2 Download
4.इयत्ता ६ वी सामाजिक शास्त्रDownload DownloadHistory Download | Geography Download
5.इयत्ता ७ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload DownloadHistory Download
6.इयत्ता ७ वी भूगोलDownload DownloadGeography Download
7.इयत्ता ८ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload DownloadHistory Download
8.इयत्ता ८ वी भूगोलDownload DownloadGeography Download
9.इयत्ता ९ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload DownloadHistory Download
10.इयत्ता ९ वी भूगोलDownload DownloadGeography Download
11.इयत्ता १० वी इतिहास,राज्यशास्त्रDownload DownloadHistory Download
12.इयत्ता १० वी भूगोलDownload DownloadGeography Download

इंग्रजी व उर्दू माध्यमाचा विषयनिहाय सेतू अभ्यासक्रम देखील लवकरच अपलोड केला जात आहे.