रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

Z.P.Washim 01/01/2021 रोजीच्या दिनांकास सेवाजेष्ठता

 शिक्षण विभाग(प्राथ),जि.प.वाशिम

  दिनांक ०१/०१/२०२१ च्या दिनांकास सहा/ विषय शिक्षक (गणित /भाषा/ शास्त्र) मु.अ/ केंद्र प्रमुखया संवर्गाची मराठी व उर्दू माध्यमाची कार्यरत शिक्षकांच्या सेवाजेष्ठता यादया मुळ सेवा पुस्तकावरुन

तपासुन सादर करण्याबाबत. 

        खालील माहिती संपूर्ण शिक्षकांना माहितीसाठी,पडताळणीसाठी https://washimzpedupri.blogspot.com ब्लॉग वर देण्यात येत आहे ब्लॉग वर आलेली माहिती शाळा,केंद्र पंचायत समिती,निहाय PDF एकत्रीकरण करून देण्यात आलेली आहे जेणेकरून पाहण्याला सोपे जाईल.आपली माहिती चुकीची असेल किंवा नाव नसेल तर आपण आपल्या गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांचे कडे  आवश्यक त्या पुराव्यासह अर्ज दाखल करू शकता.जिल्हा कार्यालयाकडे कोणीही अर्ज करू नये-

  यादी  पाहण्यासाठी ब्लॉग वर जा त्यासाठी खाली क्लिक करा.

                 

                                

                  केंद्रप्रमुख 






गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

Pay Slip # Jan 2021 For P.S.Washim

#Pay Slip   जानेवारी  2021 

पं.स.वाशिम  - शिक्षक/केंद्रप्रमुख 
        माहे जानेवारी २०२१ January 2021 ची पे स्लिप व व माहे जानेवारी 2019 ते जून 2019 सहा महिन्याचे तीन टक्के महागाई भत्ता फरक Ariyas Statement स्टेट स्टेटमेंट पहावयाचे असल्यासअथवा कॉपी हवी असल्यास  https://jaganaru.blogspot.com वर जाऊन  क्लिक करा.सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दिलेला password चौकटीत टाकल्यानंतर Ok वर क्लिक करा. पेजवर गेल्यानंतर व पगार बिलातील आपला अनुक्रमांक हाच पेज क्रमांक आहे तो शोधा स्क्रीन वर तुमची  पे स्लिप दिसेल, कॉपी  पाहिजे असल्यास स्क्रीन शॉट घ्या. 
हि सुविधा तुम्हाला आवडल्यास  https://jaganaru.blogspot.com 
ला follow करायला विसरू नका. 

माहे-  जानेवारी  2021        #  Pay Slip 

अनसिंग बिट(पं.स.वाशिम          Ansing Bit
केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम)  ➤      Kekatumra Bit
वाशिम बिट(पं.स.वाशिम )            Washim
केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )                    Kendrapramukh



माहे-  Ariyas Statement Jan 2019 to Jun 2019

अनसिंग बिट(पं.स.वाशिम)          Ansing Bit Ariyas
केकतऊमरा बिट(पं.स.वाशिम)       Kekatumra Bit Ariyas
वाशिम बिट(पं.स.वाशिम )           Washim Bit Ariyas
केंद्रप्रमुख(पं.स.वाशिम )                Kendrapramukh Ariyas Statement

त्याचप्रमाणे सेवाजेष्ठता यादी व इतर माहिती  पाहण्यासाठी ब्लॉगला Follow  करा👉    https://washimzpedupri.blogspot.com 



बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१

Mobile वर तयार करू शकता Income Tax Statement

आता स्वतःचे  तयार करू शकता    Income Tax Statement 2020-21    कॉम्पुटर मध्ये किंवा मोबाइल मध्येही -  

    आता  संपूर्ण वर्षाचे पगाराचे Income Tax Statement 2020-21  स्वतःच तयार करू शकता त्यासाठी  https://jaganaru.blogspot.com  किंवा  https://washimzpedupri.blogspot.com  वर जाऊन  क्लिक करा.व  EXCEL  FILE डाउनलोड करा,file Open करून  save as excel  करा व file मधील फक्त  Main  Entry  Sheet  मध्ये तुमची पूर्ण माहिती भरा . तुम्हाला लगेच मिळेल 
१) संपूर्ण वर्षाचे पगार स्टेटमेंट,
२)आयकर विवरण,व
३) माहे जाने २०१९ ते  जून २०१९ पर्यंतच्या महागाई भत्याचे Statement