माझी शाळा सोनखास विषयी थोडेसे
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सोनखास ची स्थापना इ.स.१९५५ मधली आहे.शाळेच्या परिसरात पिंपळवृक्ष अतिशय देखनीय असून परिसर बोलका व वृक्षानी बहरलेला आहे. रमणीय परिसर ,डिजिटल वर्ग खोल्या,ज्ञानरचनावाद व गुणवत्तापुुर्ण शिक्षण, असून विविध उपक्रम शाळेत राबवले जातात. शाळेला गावकरयांचे संपुर्ण सहकार्य असून लोकसहभागातून शाळेचा विकास झालेला दिसून येतो.